Breaking News

Monthly Archives: September 2019

पडघेतील युवक भाजपत

पनवेल ः भाजप नेते कृष्णा पाटील, दिलीप भोईर, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बामार लॉरी कंपनीचे पडघे गावातील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी दीपक पाटील, सागर भोईर, प्रमोद जोशी, बाळू खुटारकर, प्रदीप पाटील, गणेश पाढे, सागर पाटील, राजू पाटील, …

Read More »

खारघर मुर्बी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असून, त्याअंतर्गत खारघर मुर्बी येथील ठाकूर परिवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी  संतोष गोपीनाथ ठाकूर आणि अनिरुद्ध नारायण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर …

Read More »

तोंडरे रोडपाली येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून, त्याअंतर्गत कळंबोली येथील तोंडरे व रोडपली गावातील युवकांनी कृष्णा पाटील आणि शत्रुघ्न काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत शेकापचे कंबरडे मोडले असून, शेकापसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. या वेळी शेतकरी …

Read More »

प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांचा विजय निश्चित

गव्हाण व प्रभाग बैठकांमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यात भाजपला वातावरण चांगले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. दोघांचाही विजय शंभर टक्के आहे, पण गाफील राहू नका, मतदारांपर्यंत पोहोचा, मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न करा, असे …

Read More »

‘अजितदादांचे राजीनामानाट्य म्हणजे एंटरटेन्मेंट’

लातूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या राजीनामानाट्यावर त्यांनी स्वतः खुलासा केला असला, तरी भाजप नेते यावर टीकेची झोड उठवीत आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे पवार कुटुंबात शांतता राहावी म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेला प्रार्थना करू असे सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते तथा राज्याचे अन्न-नागरी …

Read More »

विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

नाशिक : प्रतिनिधी शिवपुरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विजेच्या धक्क्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) …

Read More »

सौदी अरेबियाकडून भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या संभाव्य विकासवाढीची दखल घेत जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर डॉ. सऊद बिन मोहम्मद अल …

Read More »

पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीस मुदतवाढ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारद्वारे पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. याअगोदर पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती, तर, आता नवी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. …

Read More »

नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प

मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी आणि महाराष्ट्राला येत्या पाच वर्षांत एका निश्चित स्थानावर पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प’ हे अभियान हाती घेतले आहे. हे संकल्पपत्र आणि मुख्यमंत्र्यांचे मतदारांसाठी लिहिलेले पत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घराघरांत पाठवले जाईल, तसेच जनतेचा …

Read More »

हृदयदिनी ‘आयएमए’ने जिंकले अलिबागकरांचे हृदय

अलिबाग : प्रतिनिधी  जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) रविवारी (दि. 29) अलिबागकर नागरिकांकरिता 45 मिनिटे चालण्याची वॉकेथॉन व्यायाम रॅली आयोजित केली होती. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जागतिक हृदयदिनी ‘आयएमए’ने जणू अलिबागकरांचे हृदयच जिंकल्याचे चित्र शहरातील रस्त्यावर पाहायला मिळत होते. रविवारी सकाळी 7 वाजता क्रीडाभुवन येथून जिल्हा …

Read More »