Breaking News

Monthly Archives: October 2019

नियंत्रण देशहिताचेच

भारतात आजच्या घटकेला इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या सुमारे 45 कोटी इतकी आहे. ही संख्या मोठी असून त्यामुळेच समाज माध्यमांचा गैरवापर होण्याची शक्यताही मोठी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून द्वेष पसरवणारी भाषणे, फेक न्यूज यांबरोबरच राष्ट्रविरोधी कारवाया होत असल्याचेही पुरेसे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांना नियंत्रित करण्यासंदर्भातील कायद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे …

Read More »

डुलकीमुळे शास्त्री ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ड्रेसिंग रूममध्ये डुलकी घेणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल झाले आहेत. त्यांचे मीम्सदेखील व्हायरल झालेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना चार दिवसांत संपला. हा सामना तिसर्‍या दिवशीच संपला असता, पण तळाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आफ्रिकेचा पराभव एक दिवस लांबला. या सामन्यात भारताचे …

Read More »

धोनी, सचिनला सर्च करणे पडणार महागात?

मुंबई : प्रतिनिधी गुगल सर्चमध्ये एम. एस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सनी लिओनी अव्वल स्थानावर आहेत, पण हीच नावे गुगल सर्चमध्ये सर्वात खतरनाकही आहेत. इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी मॅकफेने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली. त्यात दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री-अभिनेत्यांचा समावेश आहे. …

Read More »

फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची दमदार विजयी सलामी

पॅरिस : वृत्तसंस्था जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणार्‍या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धांमध्ये दुसर्‍या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने …

Read More »

मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्थगित

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पावसाच्या संततधारेमुळे काही दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेला 4 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरुवात करण्यात येईल. स्पर्धेची नवीन कार्यक्रम पत्रिका लवकरच तयार करण्यात येणार आहे. ती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेबाबत अधिक …

Read More »

निवृत्तीचा विचार नाही -रोनाल्डो

तुरिन : वृत्तसंस्था वाढते वय यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीविषयीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, मात्र आपण यापुढेही खेळत राहणार असल्याचे स्पष्ट करीत रोनाल्डोने युव्हेंटस आणि आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. ‘मी अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही. वाढते वय हे फक्त आकडे आहेत. 34, 35 किंवा 36व्या वर्षी कारकीर्दीचा शेवट होतो, असा …

Read More »

प्लेसिस म्हणतो, चूक उमगली!

रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. या दौर्‍याबाबत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मत व्यक्त केले. भारतीय संघ फिरकी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या चारही विभागांत आमच्या दोन पावले पुढे होता. भारतीय संघाला कोणीही सहजासहजी हरवू …

Read More »

प्रामाणिक कर्तव्यपूर्तीची फलप्राप्ती : कोहली

रांची : वृत्तसंस्था समोरील प्रतिस्पर्धी कोणताही असो, परंतु प्रामाणिकपणे प्रत्येक खेळाडूने आपले कर्तव्य निभावल्यामुळेच भारतीय संघ आज यशाची शिखरे सर करीत आहे, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आफ्रिकेला कसोटी मालिकेत 3-0 अशी धूळ चारली. त्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. ‘जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे संघभावनेशी …

Read More »

अभिषेक नायर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेला डावखुरा फलंदाज अभिषेक नायर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय नायरने मुंबई रणजी संघात खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळाली होती, तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सहारा पुणे वॉरियर्स आणि राजस्थान …

Read More »

बीसीसीआयमध्ये ‘दादा’पर्व, गांंगुलीने स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी (दि. 23) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव …

Read More »