पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची …
Read More »Monthly Archives: October 2019
‘जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम समाधानकारक”
अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीसंबंधीची पूर्वतयारी पूर्ण झाल्याने कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी समाधान व्यक्त केले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या तयारीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दौंड बोलत …
Read More »रायगडकर, व्होट कर!
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी देशाच्या, राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी शनिवारी (दि. 19) जिल्ह्यात वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रायगडकर व्होट कर, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. …
Read More »अलिबागमध्ये परिवर्तन घडणार
जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी अलिबाग मुरूड मतदारसंघातील वीज, पाणी व रस्ते हे प्रश्न विद्यमान आमदार पंडित पाटील यांना सोडवता आले नाहीत. त्यामुळे जनता कमालीची नाराज झाली आहे. त्यांना आता बदल हवाय. त्यामुळे या मतदारसंघात या वेळी निश्चित बदल होईल, असा विश्वास या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र …
Read More »विनोद घोसाळकर यांची माणगावात प्रचारफेरी
माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रचाराने वेग घेतला असून, महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांसह माणगाव बाजारपेठेत प्रचार दौरा केला. या वेळी विनोद घोसाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, अॅड. राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, अजित …
Read More »विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा!
माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणामुळे खारेपाट भागाचा विकास खुंटला असून, या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रविशेठ पाटील यांच्या रूपाने संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करून घ्या, असे आवाहन माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांनी केले. भाजप-शिवसेना-आरपीआय …
Read More »कर्जत मेडिकल असोसिएशनची सामाजिक संदेश देणारी कोजागरी
हेल्मेट घालून केले दांडिया नृत्य कर्जत : बातमीदार दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी …
Read More »वीजपुरवठ्याअभावी उपकरणे बंद
महाराष्ट्र बँकेच्या कर्जत शाखेचे व्यवहार ठप्प कर्जत : प्रतिनिधी बँक बंद होणार, या अफवेमुळे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यातच शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने या बँकेच्या कर्जत शाखेमधील उपकरणे बंद पडली व बँकेचे …
Read More »सर्वांनी मतदान करा
निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांचे आवाहन पोलादपूर एसटी स्थानक आणि सडवली आदिवासीवाडीत पथनाट्य पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी आणि प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) दुपारी पोलादपूर एसटी स्थानक आणि तालुक्यातील सडवली आदिवासीवाडीत पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, …
Read More »मतदारच विरोधकांना आता घाम फोडतील
आमदार भरत गोगावले कडाडले पोलादपूर : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात रोजच्या रोज काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत प्रवेश करीत आहेत. पोलादपूर तालुक्यातील जनता विकासाला हपापलेली आहे. येथील मतदार विरोधकांना घाम फोडतील, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी लोहारे येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी पोलादपूर तालुक्यातील लोहारे पंचायत …
Read More »