महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले.
Read More »Monthly Archives: October 2019
कांतीलाल कडूंना ‘कफ’चा पाठिंबा नाही! ‘निर्भीड लेख’मधील धादांत खोट्या वृत्ताचा अध्यक्ष मनोहर लिमये यांच्याकडून तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेचा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना पाठिंबा, अशा आशयाचे वृत्त दै. निर्भीड लेखमध्ये मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2019च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, मात्र ही बातमी निखालस खोटी, अत्यंत खोडसाळ व आमच्या संस्थेची बदनामी करणारी आहे, असे ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयाचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर …
Read More »उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार -महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्त आमचं ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार्या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार्या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणुकीत युती आठवते आणि बँकेच्या माध्यमातून 400 कोटींचा भष्ट्राचार करू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे …
Read More »महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन
कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 15) कणकवली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »महिलावर्गही कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी, अबोली रिक्षा संघटनेचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून, येथील अबोली रिक्षा महिला संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »शेकापला धक्का : लाल ब्रिगेड अध्यक्षासह पदाधिकारी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त शेकापच्या लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल शहर अध्यक्ष संतोष सुतार व सहकार्यांनी सोमवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास जि. प. सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस …
Read More »महायुतीच्या प्रचाराचा महाझंझावात, आ. प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा बुलंद आवाज आणि सर्वांगीण विकास म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, हाच नारा पनवेलनगरीत घुमत आहे. विधायक कार्यातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजात मानसन्मान मिळविला असल्याने त्यांच्या प्रचाराला सर्वत्र उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. महायुतीचा प्रचारदौरा मंगळवारी (दि. 15) नावडे, पेंधर, कोयनावेळ, घोट, नितळस, खैरणे, ढोंगर्याचा पाडा, …
Read More »भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन, दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा मंगळवारी (दि. 15) प्रकाशित केला. ’संपन्न, समृद्ध, समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र’ या शीर्षकाखाली भाजपने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला असून, यात दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. …
Read More »