अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे …
Read More »Monthly Archives: October 2019
उरण : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भाजप रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत व कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिवाळीनिमित्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »विळे-भागाड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी
नागरिकांची मागणी माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सुनेचे आत्मचरित्र काळजाला भिडणारे -सिंधूताई सपकाळ
कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई …
Read More »ओला दुष्काळ जाहीर करावा
सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी पाली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना …
Read More »कर्जमंजुरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
पनवेल : बातमीदार बिल्डिंग बांधकामाकरिता 100 कोटींचे कर्ज मंजुर करून देतो, असे सांगून पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोन आरोपींवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांची पुणे येथे आग्रवाल …
Read More »सुरसागर दिवाळी पहाटची पनवेलकरांसाठी मेजवानी
कळंबोली : वार्ताहर अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला व युवकांच्या मनावर राज्य करणारा कलर्स चॅनेलवरील रायझिंग स्टार, झी युवा संगीतसम्राट फेम सागर म्हात्रे व सारेगमप फेम श्रीला तांबे यांची सुरसागर म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरली. सुरसागर प्रस्तुत सागर म्हात्रे व श्रीला तांबे यांनी पनवेलमधील रसिकांसाठी मराठी आणि …
Read More »वीर वाजेकर कॉलेजची आदिवासींना दिवाळी भेट
उरण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र व डीएलएलई विभागातील विद्यार्थ्यांनी कोप्रोलीच्या डोंगरावरील आदिवासी पाड्यात जाऊन पुरुष, स्त्रिया व मुलांना आपल्या घरातील बनवलेले दिवाळी पदार्थ व कपडे (साड्या, ड्रेस, मुलांचे पोशाख) भेट दिले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या वेळी …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला वाढदिवस
कळंबोली : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वलप गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी आपल्यासह आपले आई-वडील व मुलींचा वाढदिवस आदिवासी मुले व जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा केला आहे. या वेळी ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करतात. सोमवारी (दि. 28) किरण पाटील यांनी आपली कन्या कार्तिकी पाटील हिचा वाढदिवस हेटवणे आदिवासी वाडीतील …
Read More »