Breaking News

Monthly Archives: October 2019

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बार मॅनेजरला मारहाण

पनवेल : वार्ताहर दारू पिण्यासाठी बारमध्ये बसलेल्या पाच व्यक्तींमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बारच्या मॅनेजरलाच एका व्यक्तीने दगड मारल्याची घटना कळंबोलीतील तारा बारमध्ये घडली. या घटनेतनंतर कळंबोली पोलिसांनी बारच्या मॅनेजरला दगड मारणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, या मारहाणीत बारच्या मॅनेजरला कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली असून, त्याला आठ टाके …

Read More »

सिडको गृहनिर्माण प्रकल्पाला प्रतिसाद

नवी मुंबई : दसरा दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात घरे आरक्षण करणार्‍या ग्राहकांनी खाजगी विकसकांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत सिडकोने जाहीर केलेल्या परवडणार्‍या घरांच्या या महागृहनिर्मितीली चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ दिवाळीच्या पाच दिवसांत 20 हजार अर्ज सिडकोकडे जमा झाले आहेत. सिडकोने यंदा गृहनिर्मितीचा धडाका लावला आहे. गेल्या …

Read More »

सिडको महामंडळात दक्षता जनजागृती सप्ताह

नवी मुंबई : सिडको वृत्त केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 28 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सिडको मुख्यालयासह सिडकोची नोडल कार्यालये, नवीन शहर कार्यालये येथे हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना इमानदारी-एक जीवनशैली ही …

Read More »

पनवेल : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Read More »

पनवेल : दिवाळी सणाचे औचित्य साधून सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘यिन बझ’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, सकाळ दिवाळी अंकाचे संपादक हर्ष पाटील उपस्थित होते.

Read More »

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे महेश बालदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी उरण तालुक्यातील पाले येथून निवृत्त सहा निरीक्षक पोसुराम म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हात्रे, संदीप म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, धर्मा म्हात्रे, भरत म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, भूषण म्हात्रे, मायनाथ म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, स्मिता म्हात्रे, …

Read More »

गांगुली येताच इतिहास घडणार!

मुंबई : प्रतिनिधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होताच भारताच्या क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाइट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाइट टेस्ट मॅच असेल. …

Read More »

दिवाळीचा फोटो शेअर करणे इशांत शर्माला पडले महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत, पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेअर करून चांगलाच गोत्यात आला आहे. इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर …

Read More »

खालापुरातील विप्रास गोराडिया कारखाना तडकाफडकी बंद

250 कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड खोपोली ़: प्रतिनिधी  खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे …

Read More »

जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत

मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने …

Read More »