पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापलिकेच्या वतीने आसूडगाव येथे रस्त्याचे डांबरीकरण, तर एसीसी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन वर्ग बांधण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 28) करण्यात आले. पनवेल महापलिकेच्या वतीने विविध …
Read More »Monthly Archives: November 2019
‘मतदार म्हणून माझी फसवणूक झाली’
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर झाला. यावर अभिनेता सुमीत राघवन हा ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, असे त्याने म्हटले आहे. सुमीतने ट्विट करीत असेही नमूद केले आहे की, ‘गड आला …
Read More »उरणमध्ये जत्रा, उत्सवाला उधाण
उरण : रामप्रहर वृत्त लांबलेल्या पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, त्यानंतर आलेली आर्थिक मंदी आणि व्यवसायातील मरगळ दूर सारून उरण तालुक्यात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गावोगाव भरणार्या या आनंदमेळ्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील बर्याच भागांमध्ये देवदिवाळीनंतर यात्रांना आरंभ होतो. हीच परंपरा उरणमध्येही पूर्वापार आहे. ग्राम …
Read More »जेएनपीटीमध्ये संविधान दिन साजरा
उरण : रामप्रहर वृत्त जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील आघाडीच्या कंटेनर पोर्टतर्फे मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेएनपीटीचे कर्मचारी आणि अधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे जेएनपीटीचे चेअरमन आएएस संजय सेठी यांनी जेएनपीटीच्या …
Read More »पनवेलमध्ये व्यापार्याची आत्महत्या
पनवेल : बातमीदार शहरातील कापड बाजारजवळील झवेरी बाजारात प्रगती ज्वेलर्सच्या नावाने दुकान थाटून आपला व्यवसाय करणार्या व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.30च्या सुमारास घडली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, याबाबत आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही, मात्र कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा या वेळी …
Read More »पनवेल आगाराला नवीन गाड्या आणि चालक-वाहक देण्यात यावेत
पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी आगारात जुन्या गाड्या आणि चालक-वाहकांची कमतरता असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यास अडचण येत आहे. आगाराच्या कामाला मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे पनवेलच्या प्रवाशांचे हाल होत असल्याने एसटीने नवीन गाड्या आणि कर्मचारी तरी द्यावेत, अशी मागणी पनवेल प्रवासी संघटनेचे सचिव श्रीकांत बापट यांनी केली आहे. पनवेल …
Read More »‘स्वच्छंद’तर्फे देवदिवाळी साजरी
पनवेल : रामप्रहर स्वच्छंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देवदिवाळीचा कार्यक्रम बुधवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्यक्ती आणि नातेसंबंध यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. देवदिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सुनेला मुलगी …
Read More »स्थानिक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय
पनवेल : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने (आधीची भूषणस्टील) रायगड जिल्ह्यातील आपल्या कंपनीच्या आजूबाजूच्या भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासेस सुरू केले आहेत. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लर्निंग इम्प्रुव्हमेंट बायवे ऑफ व्हायब्रन्ट एज्युकेशन-लाईव्ह या उपक्रमांतर्गत हे स्मार्ट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. एका आधुनिक पद्धतीने प्रभावी शिक्षणप्रणालीचा वापर …
Read More »दिव्यांगांचे तहसील कार्यालयावर उपोषण
उरण : वार्ताहर येथील तहसील कार्यालय आणि उरण तालुक्यतील सर्व दिव्यांग बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्या वेळी तत्कालिन तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होत्या. दिव्यांगांची …
Read More »आदिवासींचा महावितरण कार्यालयाला घेराव
पनवेल : वार्ताहर, बातमीदार रोडपाली परिसरातील आदिवासींना महावितरणच्या अधिकार्यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमानित होईल, अशी कृती करीत शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला असून, या विरोधात संबंधित अधिकार्यांवर कारवाई करीत आदिवासींची माफी मागावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेल येथील भिंगारी कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी (दि. 28) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper