Breaking News

Monthly Archives: November 2019

अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात अनेक कामांचा शुभारंभ, भूमिपूजन यासह विविध कार्यक्रम शुक्रवारी झाले. त्या अंतर्गत चिपळे आणि खैरणे येथील रस्त्यांचे उद्घाटन, तसेच फणसवाडी आणि पालेबुद्रुक येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

खांदेश्वर कोकण महोत्सव

खांदा कॉलनी : भाजप पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव दरवर्षीप्रमाणे यांदाही आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात शुक्रवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवास नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने कळंबोलीत उत्साह कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (दि. 23) सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. त्याच वेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना शपथ दिली. त्यामुळे महाराष्ट्रात लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे. भाजपने स्थिर सरकार स्थापन करण्याच्या …

Read More »

वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांचे सपत्नीक साईबाबांचे दर्शन

शेलघर (ता. पनवेल) : वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतले आणि आप्तेष्ट, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

Read More »

महाराष्ट्रात राजकीय सर्जिकल स्ट्राईक

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे असताना एवढे मोठे व महत्त्वाचे राज्य सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भाजप हातातून जाऊ देणार का? अशा पेचप्रसंगी भाजपचे ‘चाणक्य’ गप्प का आहेत? ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला हा पक्ष काही खेळी करतोय का? आणि केलीच तर नेमकी कोणती खेळी करणार? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे एव्हाना सर्वांना …

Read More »

एमआयडीसीतील पर्यायी रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण

सिडकोकडून निविदा जाहीर पनवेल ः बातमीदार तळोजा एमआयडीसीत जाणार्‍या पर्यायी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्डे पडलेल्या या रस्त्यातून येत्या काळात मुक्तता होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. सिडकोकडून या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोने यासाठी 17 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून निविदा मागविल्या आहेत. अनेक …

Read More »

श्वान निर्बिजीकरणाची निविदा मंजूर

महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येला बसणार आळा पनवेल ः बातमीदार तिसर्‍यांदा स्थायी समिती बैठकीपुढे आलेल्या श्वान निर्बिजीकरणाच्या निविदेला अखेर मंजुरीचा मुहूर्त मिळाला. नुकत्याच झालेल्या महासभेत हा विषय गाजल्यानंतर सत्ताधार्‍यांनी हा विषय मंजूर केला. महापालिका क्षेत्रातील श्वानांचे निर्बिजीकरण केल्याने त्यांच्या संख्येला आळा बसणार आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून आरोग्य विभागाचे काम महापालिकेकडे …

Read More »

कामोठे-कळंबोली जोडरस्त्यामुळे प्रवास होणार सुकर

पनवेल ः बातमीदार कामोठे शहरातून बाहेर पडून थेट कळंबोलीत जाण्यासाठी बंद असलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या पाठपुराव्यामुळे सिडकोने शुक्रवारी या कामाला प्रारंभ केला. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कामोठे शहरातून बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी असलेला रस्ता अनेक वर्षे होऊ शकला नाही. भाजपने केलेल्या …

Read More »

युवा उद्योजकांनी कठोर मेहनतीने व्यवसाय वाढवावा- विक्रांत पाटील

पनवेल ः वार्ताहर तरुणाईने व्यवसायात कठोर मेहनतीची तयारी ठेवावी. त्याचबरोबर व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपला उद्योग व्यवसाय वाढवावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यावसायिक व महिला बचत गट यांच्यासाठी उपयुक्त अशा एनयूएलएम सीएलसी अ‍ॅप माहितीसाठी व उद्योजकता …

Read More »

जेव्हा विनोद तावडे दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देतात…

देणार्‍याने देत जावे देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरूनी सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्‍याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे …

Read More »