रहिवासी भागात आढळलेल्या सापांना मिळाला हक्काचा अधिवास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील जनमानसात सर्प आणि प्राणीप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. खेडोपाडी, दुर्गम वाडी वस्त्यांतच नव्हे, तर हाऊसिंग सोसायट्या आणि नागरी वस्तीत साप आढळून आला की त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिली जाते. सर्पमित्र मिळालेल्या जुजबी माहितीनुसार …
Read More »Monthly Archives: November 2019
अवजड वाहनांचा ‘रात्रीस खेळ चाले’; कर्जतमध्ये वीजग्राहकांना नाहक त्रास
कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरून गेल्या आठ दिवसांपासून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, त्यासाठी रात्री सात-आठ तास वीजपुरवठा बंद केला जात असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरून नाशिक, शहापूर, मुरबाड येथून येणार्या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. सध्या कंपन्यांसाठी लागणार्या बॉयलर्सचे मोठमोठे पार्ट याच मार्गावरून …
Read More »भडसावळे यांचा कृषी पर्यटनाचे जनक पुरस्काराने सन्मान
कर्जत : बातमीदार कृषी पर्यटनाची सुरुवात भारतात सर्वात आधी सुरू करून कृषी पर्यटन संकल्पना जन्माला घातल्याबद्दल आणि कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांना आर्थिक स्रोत निर्माण करून दिल्याबद्दल नेरळ येथील शेखर भडसावळे यांना कृषी पर्यटनाचे जनक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) …
Read More »नागोठणे-रोहे रस्त्याचे ग्रहण सुटणार तरी कधी?
वाहनचालकांसह प्रवाशांचा सवाल नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे ते रोहे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांसह प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली …
Read More »डम्पिंग ग्राऊंडचा कचरा नाल्यात
नेरळ परिसरात पसरली दुर्गंधी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. कचर्याची विल्हेवाट लावण्यात नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अपुरे पडत असल्याने डम्पिंग ग्राऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्यापासून दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, गोळा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूने वाहणार्या नाल्यात टाकला जात असल्याने नाल्याची रूंदीदेखील कमी होत …
Read More »कर्जत मेडिकल असोसिएशन झाले 25 वर्षाचे
कर्जत : बातमीदार शहर आणि परिसरात वैद्यक क्षेत्रात काम करणार्या सुमारे 200 डॉक्टरांची कर्जत मेडिकल असोसिएशन ही संस्था 25 वर्षाची झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्ताने संस्थेच्या वतीने नुकताच वावंढळ येथील रिसॉर्टमध्ये जीपकॉन 2019 या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध डॉ. …
Read More »वाहतूक समस्येबाबत पेण नगरपालिकेत बैठक
पेण : प्रतिनिधी शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी पेण नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका शहेनाझ मुजावर, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, मुख्याधिकारी अर्चना दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कुल रोडजवळील मैदान, अग्निशमन केंद्राच्या …
Read More »मुरूड तालुक्यात नुकसानभरपाईचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी वादळ व परतीच्या पावसाने मुरूड तालुक्यात झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका दंडाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील 24 लाख 24 हजार रूपयांचा पाहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला असून त्यातील …
Read More »बेकरे परिसरात रानडुकरांचा उच्छाद
50 एकर जमिनीवरील भात पिकाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरातील भात पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावाला लागून असलेल्या जंगलातील रानडुकरे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या सभोवताली मुक्तसंचार करीत असून, रात्रीच्या वेळी लोकवस्तीत पोहचत आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले नाहीत, त्यामुळे येथील शेतकरी संकटात …
Read More »बनावट कागदपत्रे; वेटलिफ्टरला अटक
पिंपरी बालेवाडी क्रीडा संकुलात वेटलिफ्टिंग खेळासाठी प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 जून ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घडली. अनिकेत मुकुंदराव देशमुख (रा. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (वय 50, रा. रहाटणी) यांनी …
Read More »