’रेप इन इंडिया’वरून भाजप आक्रमक; माफी मागण्याची संसदेत मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ’रेप इन इंडिया’ संबोधत बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारी (दि. 13) लोकसभेत गदारोळ झाला. भाजपच्या महिला खासदार स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी आणि इतर खासदारांनी राहुल यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राहुल गांधी …
Read More »Monthly Archives: December 2019
उरण भाजपतर्फे आज विजयी मेळावा; आमदारांचा होणार सत्कार
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुका भाजपतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य विजयी मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि. 14) संध्याकाळी 6 वाजता शहरातील पेन्शन पार्क येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळेच्या मैदानात करण्यात आले आहे. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयी हॅट्ट्रिक …
Read More »पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भूपेंद्र पाटील यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते के.ए.म्हात्रे, सुभाष म्हात्रे, विश्वास म्हात्रे, …
Read More »ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याचे पोलिसांकडून आवाहन
उरण ः वार्ताहर ख्रिसमस आणि नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहावे त्याचबरोबर पर्यटकांबाबात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात त्याचप्रमाणे देशावर घोंगावत असलेल्या परकीय देशविघातक शक्तींच्या पार्श्वभूमीवर घारापुरीत कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी माधव पाटील
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते निवड झाली आहे. मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक शुक्रवारी (दि. 13) येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या वेळी सन 2020करिता कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी हरेश साठे, खजिनदारपदी विवेक पाटील, कार्याध्यक्षपदी अनिल भोळे, उपाध्यक्षपदी …
Read More »मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 25 डिसेंबरपर्यंत मागविले अर्ज
अलिबाग ः जिमाका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र 1 जानेवारी 2020 पासून रायगड-अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे. त्यासाठी मच्छिमार युवकांकडून बुधवारी (दि.25) अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून …
Read More »बांगलादेशी बनला घरजावई
पनवेल ः बातमीदार चिखले येथून अटक करण्यात आलेला बांगलादेशी तेथील घरजावई असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. चिखले येथे घरजावई होण्यापूर्वी तो काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेलवली येथे राहत होता. त्यानंतर त्याने चिखले येथील एका मुलीसोबत लग्न करून तो घरजावई बनला होता. खोट्या नावाने वास्तव्य करणार्या ईनामूल यांच्याकडे पोलिसांना बोगस …
Read More »वीजचोरी : 14 लाखांची वसुली, ‘महावितरण’कडून दोन महिन्यांत 63 घटना उघडकीस
पनवेल ः बातबीदार महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाने मागील दोन महिन्यांपासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर 2019 मध्ये तब्बल 63 वीजचोरी उघडकीस आणून 14 लाख 51 हजार 250 रुपयांची वसुली केली आहे. सातत्याने वाढत चाललेली वितरण हानी ही प्रामुख्याने …
Read More »पेणमध्ये पैठणी महोत्सव
नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पेण : प्रतिनिधी रोटरी क्ल्ब ऑफ ओरायन यांच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे पैठणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पाटील यांनी पेणमध्ये पैठणी महोत्सव भरविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ ओरायनच्या सदस्यांना …
Read More »मुलीची हत्या करणार्या क्रूर बापाला जन्मठेप
माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी निर्दयी बापास माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 13) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राम हरी जाधव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलथरे गावाच्या जंगलात ऑक्टोबर 2018मध्ये मुलीची हत्या केली होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper