Breaking News

Monthly Archives: December 2019

‘गोदो वन्स अगेन’ची रंगभूमीवर दमदार वाटचाल

पनवेल, ठाण्यात होणार नाट्यप्रयोग पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाद्वारे इप्सित एंटरटेमेंट निर्मित आणि उदय फाऊंडेशन प्रकाशित गोदो वन्स अगेन या नाटकाची रंगभूमीवर धडाक्यात वाटचाल सुरू झाली असून, येत्या काळात विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत. विशेष म्हणजे 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून …

Read More »

सिग्नलजवळ पोलिसाची नेमणूक करा!

नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी खांदा कॉलनीत सिग्नल यंत्रणनेजवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका कुसुम पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे. या वसाहतीत एक लाखाच्यावर लोकवस्ती आहे. या वसाहतीला लागून व या रस्त्यावर अनेक गावे येत असल्याने बाजारपेठ आहे म्हणून …

Read More »

दखल

नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर शुक्रवारी मोठ्या प्रामाणात ज्येष्ठ नागरिक जमले होते. कोणी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या मंचाची व्यवस्था तर कोणी साऊंड सिस्टिम चेक करीत होता. साहेबराव जाधव पुष्पगुच्छ, नाष्ट्याची व्यवस्था झाली आहे की नाही याची खात्री करीत होते. अध्यक्ष प्रकाश विचारे पुन्हा पुन्हा सगळे बरोबर आहे की …

Read More »

कडावमधून साईंच्या पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

कडाव ः वार्ताहर कर्जतमधील कडाव येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री. बाळदिगंबर गणेश मंदिर येथून यावर्षीही कडाव-शिर्डी अशा पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या पालखीचे कडावमधून शिर्डीकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि. 21) कडावमधील श्री. बाळदिगंबर मंदिरातून …

Read More »

मालमत्तेच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे आणि वीज कोसळून जखमी झालेल्यांना शासकीय मदतीचे वाटप महाड महसूल कार्यालयामार्फत सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील 196 जणांना 20 लाखांची मदत प्राप्त झाली आहे. महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात अनेक गावांत घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता शासकीय …

Read More »

नेरळमध्ये विद्यार्थी बनले शेफ, 13 शाळांतील 400हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार शाळेत जाणारे विद्यार्थी हे आईला भरवायला सांगतात किंवा आईच्या हाताने बनविलेले पदार्थ खाण्याचे काम करतात, मात्र नेरळ येथील हाजी लियाकत हायस्कूलने लहानग्यांच्या हातांना आणि त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांना ज्युनियर शेप बनविले. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 13हून अधिक शाळांचा सहभाग राहिला आणि 413 मास्टर …

Read More »

ईको गाडीचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याचे ब्रेसलेट केले परत

उरण : वार्ताहर चिरनेर-गव्हाणफाटा या  मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या ईको गाडीचालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशाला परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडीचालकाचे अभिनंदन होत आहे. चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर  प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी चालवत आहे. …

Read More »

वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त       गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कला व क्रीडा महोत्सव 2019-2020चे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. या …

Read More »

पनवेल फेस्टिव्हलची धूम!

पनवेल : रामप्रहर वृत्त सलग 24 व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने आणि दररोज स्थानिक …

Read More »

आंब्याच्या उत्पादनक्षमतेसाठी कीटकनाशक व्यवस्थापनाची गरज

कृषी विज्ञान शास्त्रज्ञ आरेकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकर्‍यांनी या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकर्‍यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 20) पळस्पे येथे …

Read More »