रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागनजीक कुरूळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे परिसराशी संलग्न असलेल्या रसानी टेकडी येथे श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्टच्या सौजन्याने श्रीदत्त जयंती उत्सव नुकतास साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत यजमान वाडगाव तालीम संघाने विजेतेपद पटकाविले. हनुमान तालीम संघ वाडगाव व अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था यांच्या विद्यमाने ही …
Read More »Monthly Archives: December 2019
अभिनयाचा ध्रुवतारा
ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीवर ज्याप्रकारे संयत अभिनय परंपरा होती, तोच प्रवाह डॉ. लागू यांनी मराठी रंगभूमीत रुजविला. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी असा भेदाभेद त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या मते नाटकांचे दोनच प्रकार असू शकत होते- एक चांगले नाटक आणि दुसरे वाईट नाटक. ‘शेवटी आम्ही सारे लमाण… इकडचा माल तिकडे नेऊन …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच महाविद्यालयामध्ये झाले. या चर्चासत्रामध्ये न्यूझीलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्स या देशांतून सहा वक्ते आले होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रामध्ये ‘मानसशास्त्र व राज्यशास्त्र व सामाजिक शांतता’ या विषयावर परिसंवाद घडून …
Read More »जेएनपीटीला पब्लिक पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या वृद्धिंगत हाताळणी क्षमता आणि कार्यशीलतेसमवेत अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आज ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ (कंटेनर) पुरस्कारावर त्यांचे नाव कोरण्यात आले. त्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्या सातव्या समुद्र मंथन अॅवॉर्डची माळ जेएनपीटीच्या गळ्यात पडली आहे. ‘पब्लिक पोर्ट …
Read More »वॉटर हिरो कॉन्टेस्ट स्पर्धेत ‘सीकेटी’च्या दिक्षाला विजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्त जलशक्ती मंत्रालय व जल संशोधन नदीविकास आणि गंगा संरक्षण विभाग, नवी दिल्ली आयोजित केलेल्या वॉटर हिरो कॉन्टेस्ट (थरींशी कशीे उेपींशीीं) स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी दिक्षा मनोज सोनार हिने सहभाग घेऊन विजेतेपद संपादन …
Read More »पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन
पनवेल : वार्ताहर सलग 24व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, को. ऑडिनेटर राजाभाऊ गुप्ते, संतोष आंबवणे व प्रसिद्धिप्रमुख रमेश …
Read More »कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खंदे समर्थक व आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र जोशी हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत असताना कामोठे विभागात …
Read More »बांगलादेशी नागरिकप्रकरणी ग्रामपंचायतीची चौकशी
पनवेल : वार्ताहर बांगलादेशी असूनदेखील मराठी आडनाव लावून अनेक वर्षांपासून पनवेलजवळील चिखले गावात राहणार्या मनोहर पवार या भामट्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. यासंदर्भात त्याची कसून चौकशी केली असता त्याला ग्रामपंचायतीकडून काही शासकीय कागदपत्रे बनवून मिळाली असल्याने पोलिसांनी संबंधित ग्रामसेवक व त्या काळात असलेले सदस्य यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. साधारण …
Read More »अस्वस्थ वर्तमान
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कुठल्याही भारतीय नागरिकाच्या अस्तित्वाला धक्का लावत नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये अत्याचाराचे बळी ठरलेल्या अल्पसंख्य भारतीय जमातींना भारतात आश्रय देणारा हा कायदा आहे. असे असताना निव्वळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांनी अशा देशविघातक प्रवृत्तींना खतपाणी घालणे निषेधार्ह आहे. या कायद्यामध्ये मानवतेचेच तत्त्व अंतर्भूत …
Read More »तोड कारवाईपूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करा, एमआयडीसीकडे भाजपची आग्रही मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त तोड कारवाई करण्यापूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 2च्या वतीने तळोजा एमआयडीसीकडे मंगळवारी (दि. 17) करण्यात आली. यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एमआयडीसीच्या अधिकार्यांना निवेदन …
Read More »