Breaking News

Monthly Archives: December 2019

ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभा उत्साहात

मिलिंद गोखले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त कलाप्रेमी ’सूर निरागस हो’ या समूहाच्या वतीने ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचा दुसरा कार्यक्रम पनवेल येथील श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठात उत्साहात झाला. या वेळी नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांचे गायन झाले. गोखले यांनी राग मधुवंतीने मैफलीला प्रारंभ …

Read More »

कळंबोली हायवेवरून मुलीचे अपहरण

पनवेल : बातमीदार कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजखाली पुणे-मुंबई हायवेवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कळंबोली माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात ही 14 वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. 6 डिसेंबर रोजी तिच्या मैत्रिणीने तिला कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजवर सोडले, …

Read More »

बांगलादेशी नागरिकाची गंभीर दखल

पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली माहिती पनवेल : बातमीदार चिखले येथे बेकायदेशीररित्या नाव बदलून वास्तव्य करणार्‍या एका बांगलादेशी नागरिकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमुळे येथील शासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. पनवेलमध्ये बोगस कागदपत्रे बनवून कोणालाही शासकीय दाखले मिळू शकतात हे पुन्हा एकदा समोर झाले आहे. पोलिसांनी शासकीय …

Read More »

कर्नाटकात ‘कमळ’ फुलले

पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजपचा दणदणीत विजय बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून, भाजप सरकारवरदेखील शिक्कामोर्तब झाले आहे. येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी 15 पैकी किमान सहा जागांवर विजय मिळविणे आवश्यक होते. भाजपने 12 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे. कर्नाटकमध्ये 17 …

Read More »

एक्स्प्रेस वेवर बस अपघातात 12 प्रवासी गंभीर जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी होऊन एक खासगी बस अमृतांजन पुलाच्या कठड्याला धडकल्याची घटना सोमवारी (दि. 9) पहाटे घडली. या अपघातात 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस खंडाळा घाट उतरत असताना ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन अमृतांजन पुलाच्या कठड्यावर आदळली. …

Read More »

गव्हाण शिवाजीनगरमध्ये आजपासून ग्रंथ पारायण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने गव्हाण शिवाजीनगर येथील माऊली मंदिरात 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत समर्थ दासबोध, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे गुरू चरित्रामृत या ग्रंथांच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण पर्वणीचा प्रारंभ मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता …

Read More »

कर्नाळा बँकेसंदर्भात शनिवारी पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाहीत. यासंदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता पनवेल मार्केट यार्ड येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. …

Read More »

चिखले-उसर्ली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीतून पनवेल तालुक्यातील चिखले ते उसर्ली रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) करण्यात आले. पनवेल मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा याकरिता …

Read More »

पनवेल ः करंजाडे येथील दक्षराज सामाजिक मित्रमंडळाच्या वतीने गुजराती शाळेच्या मैदानात आगरी कोळी कराडी महोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. 4 ते 15 डिसेंबर पर्यंत असणार्‍या या महोत्सवास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर आणि वृषाली वाघमारे यांनी रविवारी भेट दिली. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read More »

कळंबोली ः विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे सभासद उपस्थित होते.

Read More »