Breaking News

Monthly Archives: December 2019

श्री महंत स्वामी महाराजांचे भक्तगणांनी घेतले आशीर्वाद

नवी मुंबई ः वार्ताहर श्री महंत स्वामी महाराज यांचे आगमन मोठ्या धार्मिक वातावरण नवी मुंबईतील नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले. त्यांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भक्तगणांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, बी. आर. …

Read More »

प्रवीण आमरेंचा दिल्लीला अलविदा!

विजय दहियाकडे नव्याने जबाबदारी नवी दिल्ली ः वृत्तंसस्था आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज होताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या प्रशिक्षणवर्गात मोठे बदल केले आहेत. संघाच्या ढरश्रशपीं डर्लेीीं ऊर्शींशश्रेिाशपीं थळपसची जबाबदारी आता माजी यष्टीरक्षक विजय दहियाकडे आली आहे. प्रवीण आमरे यांनी आपल्या पदावरून पायउतार होणं पसंत केलं आहे. गेली पाच वर्षे आमरे दिल्ली …

Read More »

मुश्फिकुर रहीमची लिलावामधून माघार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीमने आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावातून माघार घेणं पसंत केलं आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत मुश्फिकुरने चांगली कामगिरी केली होती. दौर्‍यात बांगलादेशला एकमेव सामन्यात यश मिळालं. दिल्ली टी-20 सामन्यात संघाच्या विजयातही मुश्फिकुरचा …

Read More »

विराट आणि रोहित एकसारखेच

सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर चहलचे उत्तर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. बीसीसीआयने विराटवरील अतिक्रिकेटचा ताण कमी करण्यासाठी काही काळ रोहितकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं. रोहितच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र या दोघांमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण …

Read More »

लोकेश राहुलला खुणावतोय एक विक्रम

रोहित, विराटच्या पंगतीत स्थान मिळण्याची संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशच्या संघाला दणका दिला. भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात बाजी मारली. टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान …

Read More »

कसोटीत विराट पुन्हा अव्वल स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे सारत हे स्थान पटकाविले. विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आयसीसीने …

Read More »

जेएनपीटीमध्ये हॉकी स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय खेळ हॉकीला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने उरण जेएनपीटीमधील सीआयसीएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल)तर्फे आयईएस स्कूलमागील मैदानात हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 3) जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते झाले. तीन दिवस चालणार्‍या हॉकी स्पर्धेत एकूण आठ संघ आणि …

Read More »

तायक्वांदो स्पर्धेत सुर्वे बंधूंचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील घोसाळवाडी येथील ज्ञानेश्वर सुर्वे यांचे चिरंजीव यश व साई यांनी मुंबई येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुयश प्राप्त केले आहे. टायगर तायक्वांदो अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित चॅम्पियनशिपमध्ये यश सुर्वे याने 13 वर्षांखालील 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले, तर साई सुर्वे याने पाच …

Read More »

सोलापुरात भाजपचा महापौर

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरचे महापौरपद भाजपने राखले आहे. सत्ताधारी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बुधवारी (दि. 4) महापौरपदी निवड झाली. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल, असा दावा केला होता, मात्र भाजपने बाजी मारल्याने या आघाडीचा प्रयोग फसल्याचे चित्र आहे. सोलापूर महापालिकेत भाजपच्या श्रीकांचना यन्नम …

Read More »

आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयएनएक्स मीडियाप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 4) काही अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे ते तब्बल 106 दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस …

Read More »