Breaking News

Monthly Archives: December 2019

खारघरच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रंगली सूत्रसंचालन स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर येथे ’सुत्रसंचालन’ स्पर्धा 29 नोव्हेंबर रोजी मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण 19 मुलांनी सहभाग घेतला होता. मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी सुत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लावणी, गणेशवंदना, कोळीनृत्य हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये …

Read More »

सीकेटी हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर

पनवेलमधील नागरिकांचा सहभाग; एड्स प्रतिबंधक दिनाचे औचित्य पनवेल ः  रामप्रहर वृत्त नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट तसेच  नवीन पनवेल उपासना केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने रविवार 1 डिसेंबर रोजी सीकेटी हायस्कुल, पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात …

Read More »

मोबाईल फोन हिसकावणार्या लुटारूंचा सुळसुळाट

पनवेल ः वार्ताहर रेल्वे प्रवाशांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावणार्‍या लुटारुंनी पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशाचे महागडे फोन हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या दोन्ही घटनेतील लुटारुंवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. पनवेल रेल्वे स्थानकात घडलेल्या पहिल्या घटनेत नवीन पनवेल भागात …

Read More »

महिला मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या महिला मोटर सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मोटर सायकल रॅलीतून जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने बेटी बचाव, बेटी पढाओ, पर्यावरण वाचवा, प्लॅस्टीक हटवा आणि अनाथ मुक्त भारत करण्याचा …

Read More »

जमीर लेंगरेकरांवर कारवाई करा!

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी; विशाखा समितीमार्फत चौकशीसाठी निवेदन सादर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी; अन्यथा एक लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका …

Read More »

जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष व्याख्यान

पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने 1 डिसेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान व जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात …

Read More »

मातृवंदन शिबिरात महिलांना आधारकार्डचा लाभ

कर्जत ः प्रतिनिधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान यांच्या माध्यमातून कडाव येथे मातृवंदन कार्यक्रमांतर्गत आधारकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 127 महिलांना आधारकार्ड काढून देण्यात आली. तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कडाव आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन कडाव येथील ग्राम सचिवालय येथे करण्यात आले …

Read More »

हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती उत्साहात साजरी

कर्जत : बातमीदार सन 1942च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आजाद दस्ता या क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी वीर हिराजी पाटील यांनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करताना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण पत्करले. या रक्तरंजित लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची …

Read More »

‘सावित्री’वरील पुलांची कामे प्रगतिपथावर

महाड : प्रतिनिधी महाड व माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल 1980च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर या तिन्ही पुलांचे निरीक्षण करण्यात आले. यात या पुलांच्या पायामध्ये दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यात आंबेत …

Read More »

मोरे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

पोलादपूर : प्रतिनिधी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित …

Read More »