पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तब्बल 92 हजार 370 मतांची आघाडी घेत त्यांनी कोकणातील सर्वांत मोठा विजय साकारला. त्यांना एक लाख 78 हजार 581 मते मिळाली. त्यांनी शेकापच्या उमेदवाराला तिसर्यांदा चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी साजरी …
Read More »Yearly Archives: 2019
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट कौल, रायगडात भाजप-शिवसेनेची मुसंडी, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी फेल
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने पुन्हा एकदा विजय मिळवत सत्ता राखली आहे. भाजप 288 पैकी सर्वाधिक 105 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाआघाडीतील राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले, तर इतरांच्या पारड्यात 29 …
Read More »नवी मुंबईतील दोन्ही जागांवर महायुती विजयी
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदार संघात एकतर्फी विजयश्री खेचत महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. विशेष म्हणजे महाआघाडी व इतर पक्षाच्या उमेदवारांना महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना जवळपासही मतदान झाले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्हीही मतदारसंघात महायुतीचा जोर दिसून आला. महत्वाचे म्हणजे निवडून …
Read More »कै. मुग्धा लोंढे यांना विजय समर्पित पनवेल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधत मोठा विजय संपादन केला आहे. त्यांनी आणि पनवेल भाजपने हा विजय अपघाती निधन झालेल्या नगरसेविका कै. मुग्धा लोंढे यांना समर्पित केला आहे.
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल ः सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. युवकांनी गुरुवारी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. भाग्यश्री वैभव देशमुख यांचा वाढदिवस पनवेल ः भाग्यश्री वैभव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, वैभव …
Read More »उरणमध्ये ‘शिटी’ वाजली
अपक्ष महेश बालदी यांचा ऐतिहासिक विजय उरण ः वार्ताहर उरणमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी 74463 मते मिळवून शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर (68745 मते) यांचा 5718 मतांनी पराभव केला. शेकाप महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील हे तिसर्या स्थानावर फेकले गेले असून त्यांना (61456 मते) मिळाली आहेत. …
Read More »जल्लोष विजयाचा
रायगडातून शेकाप हद्दपार, भाजप वाढली
रायगड जिल्ह्यातून शेकाप हद्दपार झाला, भाजपच्या जागा वाढल्या, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व अधोरेखित झाले, राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली, महायुतीला मोठे यश मिळाले, अशा चार ते पाच वाक्यांत रायगड जिल्ह्यातील निकालाचे विवेचन करता येईल. महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक झाली. निकाल लागला. विजयी उमेदवारांनी गुलाल उडविला, तर पराभूत उमेदवार …
Read More »रायगड उजळला
निकाल जाहीर होत असताना विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महायुतीला मतदारांनी नाकारले अशी विधाने केली, परंतु स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या महायुतीला मतदारांनी नाकारल्याची हाकाटी करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. चुकूनमाकून काही जागा आयत्या वाढल्यामुळे आता ईव्हीएमवर खापर तरी कसे फोडायचे अशी नवीच डोकेदुखी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जडली असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत …
Read More »‘पीएमसी’च्या खातेदारांना दिलासा
अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार मुंबई : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper