कर्जत : बातमीदार खरीप हंगामात शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कशेळे मंडळात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. भातपीक स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांच्या शेतात कृषी अधिकारी पोहचले असून शेतीशाळेच्या निमित्ताने तेथे परीक्षण केले जात आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे मंडळांतर्गत नेवाळी येथे खरीप हंगाम 2019-20 राष्ट्रीय …
Read More »Yearly Archives: 2019
शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ, केंद्र सरकारकडून शेतकर्यांना दिवाळी भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकर्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही …
Read More »नुकसानभरपाईसाठी बाधित शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन
कडाव : प्रतिनिधी/बातमीदार परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान केल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शशिकांत मोहिते यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करत शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दसर्याच्या अगोदर कर्जत तालुक्यातील सर्व हळवी भातपिके कापण्यास तयार झाली …
Read More »कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्यात
कर्जत : बातमीदार परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील भाताची पिके भिजून शेतामध्येच आडवी झाली आहेत. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. दसर्यानंतर शेतकरी भाताच्या उभ्या पिकाची कापणी करून ते सुरक्षित ठिकाणी साठवण करून ठेवत असतो, मात्र यंदा तालुक्यातील अर्ध्या भागात भाताचे पीक शेतात कापून ठेवल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या …
Read More »महाडमध्ये वीज पडून 17 जण जखमी
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडीतील झोपड्यांवर वीज पडून 17 आदिवासी लोक जखमी झाले आहेत. यात एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास घडली. जखमी आदिवासींवर विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. याबाबत येथील तलाठी पाटील यांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला …
Read More »रायगडात मतदानाचा टक्का घसरला
मतदारराजा कोणाला देणार धक्का? आज फैसला पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान घेण्यात आले. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तरीही सात विधानसभा मतदारसंघांत सरासरी 65.86 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरल्याने मतदारराजा कुणाला धक्का देणार हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाचा …
Read More »म्हसळा तालुक्यात पाच नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे
म्हसळा : प्रतिनिधी समग्र शिक्षांतर्गत म्हसळा तालुक्यात कांदळवाडा, तुरूंबाडी खरसई, पाभरे आणि मेंदडी अशा शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी समग्र शिक्षा प्राथमिक विभागामार्फत राज्यातील 35 जिल्ह्यांमधील निवडक शाळांत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात येत आहेत. म्हसळा तालुक्यात समग्र शिक्षांतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षात …
Read More »मुमुर्शी आदिवासीवाडीत वीज पडून 17 जण जखमी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली. जखमी सर्व आदिवासींवर तालुक्यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यामध्ये गेले काही दिवस दररोज सायंकाळी …
Read More »मतमोजणीची तयारी पूर्ण
पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित …
Read More »महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन : गांगुली
मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुली म्हणाला की, मी धोनीशी चर्चा करणार आहे. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper