मोहोपाडा ः वार्ताहर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अ’ वर्गवारी असणार्या गावांत पोलिसांनी पथसंचलन केले. रसायनी पोलिसांचे पथसंचलन प्रारंभी जनता विद्यालय मोहोपाडा येथे घेण्यात आले. तेथून पथसंचलनास सुरुवात होऊन मुख्य रस्त्यावरून नवीन पोसरी व मोहोपाडा बाजारपेठ तेथून …
Read More »Yearly Archives: 2019
भावनिक साद आणि पायी प्रचार
मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार
भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला …
Read More »भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले.
Read More »कांतीलाल कडूंना ‘कफ’चा पाठिंबा नाही! ‘निर्भीड लेख’मधील धादांत खोट्या वृत्ताचा अध्यक्ष मनोहर लिमये यांच्याकडून तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेचा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना पाठिंबा, अशा आशयाचे वृत्त दै. निर्भीड लेखमध्ये मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2019च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, मात्र ही बातमी निखालस खोटी, अत्यंत खोडसाळ व आमच्या संस्थेची बदनामी करणारी आहे, असे ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयाचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर …
Read More »उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार -महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्त आमचं ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार्या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार्या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणुकीत युती आठवते आणि बँकेच्या माध्यमातून 400 कोटींचा भष्ट्राचार करू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे …
Read More »महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन
कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 15) कणकवली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »महिलावर्गही कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी, अबोली रिक्षा संघटनेचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून, येथील अबोली रिक्षा महिला संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper