Breaking News

Yearly Archives: 2019

जिकडे तिकडे ‘एकच वादा प्रशांतदादा’ -दर्शना भोईर

पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर या शब्दाचा दुसरा अर्थ विकासमूर्ती. या विकासमूर्तीच्या प्रचाराचा झंझावात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात होताना दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे पाहता पनवेलचे चित्र विकासात रूपांतरीत झाले. या मतदारसंघाचा जलदगतीने झालेला विकास पाहता कार्यकर्ते हक्काने आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

प्रभाग 19मध्ये प्रचाराचा प्रारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदारपणे सुरू आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19 मध्ये महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रचाराचा प्रारंभ झाला. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, 2515, 3054, सिडको, …

Read More »

राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्रातर्फे भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आणि रौप्य पदक मिळविले. आतापर्यंत त्यांनी राज्य …

Read More »

रिक्षा चालक-मालक संघटनेचे शेकापचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून, रिक्षा चालक-मालक संघटनेच्या शेकाप कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

मजदूर संघ प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी

बैठकीत घेतला पाठिंबा देण्याचा निर्णय पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाची कार्यकारिणी बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय …

Read More »

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि. 10) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास अ‍ॅड. प्रशांत वाघमारे आणि अ‍ॅड. चेतन केणी हे प्रमुख उपस्थित होते. हे दोन्ही प्रमुख पाहुणे सीकेटी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमांतर्गत …

Read More »

महेश बालदी यांना गव्हाण विभागातून आघाडी देणार -निर्गुण कवळे

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी हे भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उरणच्या विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा, भाजप कार्यकर्त्यांचा आदर करणार्‍या महेश बालदी यांना गव्हाण विभागातून मताधिक्यांची निश्चित आघाडी मिळवून देणार, असा निर्धार भाजप वाहतूक विभागाचे राज्य उपाध्यक्ष निर्गुणभाई कवळे …

Read More »

करंजा आगरी कोंढरी शिवशक्ती ग्रुपचा भाजपत प्रवेश

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा गावातील आगरी कोंढरीतील शिवशक्ती ग्रुपमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 11) भाजपत प्रवेश केला. महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, उरण शहर अध्यक्ष तथा …

Read More »

समाजाला चांगल्या न्यायाधीशाची गरज

न्यायाधीश अनामिका मोताळे-पोरे यांचे मत पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायिक सेवा-एक व्यावसायिक पर्याय या विषयावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी-नवी मुंबईच्या अनामिका मोताळे-पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी मोताळे-पोरे यांचे स्वागत केले. प्रस्ताविकात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा धानसर येथे प्रचार दौरा

पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत धानसर येथे प्रचार दौरा झाला. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »