Breaking News

Yearly Archives: 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमधून रणशिंग फुंकणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. …

Read More »

काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, …

Read More »

शरद पवारांनी माझा अनुभव घेतलेला नाही -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्‍यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढता पाठिंबा; निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची साथ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वच स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. पनवेल, उरण तालुका विभाग निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष व निवृत्त पोलीस …

Read More »

पनवेल : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन सोबत होते.

Read More »

कळंबोली : पेण दौर्‍यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट झाली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व आरपीआयचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड.

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा बोनशेत ग्रामस्थांचा निर्णय; पंच कमिटी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या सर्वसमावेशक विकासासाठी कार्यसम्राट आमदार आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा निर्णय बोनशेत ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने गावच्या पंच कमिटीने शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघात …

Read More »

नवनाथ महादू खुटारकर यांचा भाजपत जाहीर प्रवेश

पनवेल : पनवेल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौर्‍यादरम्यान शेकापचे वलप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ महादू खुटारकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रेय पाटील, संजोग पाटील, सम्राट …

Read More »

पनवेल येथे वस्त्रविविध कपड्यांचे प्रदर्शन

पनवेल : शहरातील गोखले हॉलमध्ये ‘वस्त्रविविध’ हे कपड्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

महावितरणकडून रक्तदान शिबिर

पनवेल ः बातमीदार महावितरण कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माणिक राठोड कार्यकारी अभियंता पनवेल शहर विभाग, जयदीप नानोटे अति. कार्यकारी अभियंता पनवेल शहर उपविभाग, आर. जे. पाटील अति. कार्यकारी अभियंता खारघर उपविभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या वेळी …

Read More »