Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेल : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पनवेल भाजपच्या वतीने येथील तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. दुसर्‍या छायाचित्रात अभिवादन करताना जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पारगाव ग्रामपंचायतीचे माजी …

Read More »

मोहोपाडा राजीप शाळेेच्यावतीने विविध उपक्रम

मोहोपाडा ः राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, तसेच परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता यासंदर्भात मुलांना माहिती देण्यात आली. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अस्वले, सुवर्णा जाधव, नरेंद्र …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ‘गांधी जागतिक सौर यात्रा’

खारघर : रामप्रहर वृत्त महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यार्थी सौरदूत योजनेंतर्गत ‘गांधी जागतिक सौर यात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर येथील रामशेठ …

Read More »

मोरबे, कानपोली येथे शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील मोरबे आणि कानपोली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी …

Read More »

वाजे, दुंदरे येथे शेकापला धक्का

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वाजे आणि दुंदरे येथील शेकापच्या अनेक पदाधिकर्‍यांनी कमळ हाती घेतल्याने ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे.  भारतीय जनता पार्टीच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दुंदरे येथील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये पक्षप्रवेश

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. 1) झाला. खारघर येथील रामशेठ …

Read More »

पनवेलमध्ये भाजपचा प्रवेशोत्सव; देवद, पनवेल येथे पक्षप्रवेश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत देवद आणि पनवेलमधील शेकापच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने भाजपची ताकद आणखीणच वाढली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 1) झाला. भाजपच्या पनवेल येथील …

Read More »

अंजुमन इस्लाम महाविद्यालयात प्लास्टिकमुक्तीसाठी शपथ

मुरूड : प्रतिनिधी  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) प्लास्टिकमुक्त भारताची शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे कागदी व कापडी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकमुक्त …

Read More »

नेरळमध्ये पिंपळ वृक्षांची लागवड

कर्जत : बातमीदार महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) नेरळमधील हुतात्मा स्मारक परिसरात वन विभागाच्या वतीने पिंपळ झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावर्षी राज्यात वन विभागाने 33 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या उद्दिष्ट्यपूर्तीची आठवण राहावी म्हणून वन विभागाने महात्मा गांधी जयंतीदिनी पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. …

Read More »

बिबट्याच्या कातडीसह सात आरोपी जेरबंद

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी बिबट्याचे कातडे घेऊन जाणार्‍या सात जणांना पनवेलचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नागोठण्यातील वन विभागाच्या पथकाने कातडे आणि तीन दुचाकींसह मंगळवारी (दि. 1) सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. आरोपींना बुधवारी (दि. 2) दुपारी रोह्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, सातही जणांना तीन दिवस वन कोठडीत …

Read More »