Breaking News

Yearly Archives: 2019

कार्यकर्त्यांनो, कामाला लागा -रविशेठ पाटील

नागोठण्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नागोठणे : प्रतिनिधी सन 1995पासून मी निवडणूक लढवत असून, नागोठणे विभागाने मला कायमच सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत पेण मतदारसंघातून मला उमेदवारी दिली असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी येथे केले. भाजपचे नेते, …

Read More »

जागतिक आदर्श

स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे योगदान हे आहे की याचा सर्वाधिक लाभ गोरगरीबांना व महिलांना मिळतो आहे. शौचालयांच्या अभावी गावोगावी महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने कित्येकदा मुलींना शाळेत जाणे थांबवावे लागत होते. महिला व मुलींना या दुर्दैवी स्थितीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम मोदी सरकारने केले …

Read More »

प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी पालिका सरसावली

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत खोपोली नगरपालिकेने प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्लास्टिक संकलनासाठी तीन केंद्रे उभारली. खोपोली गावात दीपक हॉटेल चौक, एसटी बस डेपो, तसेच शिळफाटा येथील रमाकांत हॉटेलसमोर अशी ही केंद्रे प्लास्टिक संकलन करतील. यासाठी …

Read More »

नागोठण्यात प्लास्टिकविरोधात जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले. शासनाच्या निर्देशानुसार नागोठणे ग्रामपंचायतीची प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा 17 सप्टेंबरला येथील  ग्रामसचिवालयात घेण्यात आली होती. त्यात 50 …

Read More »

मिठेखारची दुर्गामाता

रेवदंडा : प्रतिनिधी मिठेखार येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, परिसरातील भाविक श्रध्दा व भक्तिभावाने दुर्गामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. साळाव येथील बिर्ला मंदिरपासून सुमारे एक किमी अंतरावर मिठेखार गाव वसले आहे. गावात प्रवेश करतानाच दुर्गामातेच्या मंदिराचा कळस नजरेस पडतो. गावाच्या उजव्या दिशेला दुर्गामातेचे भव्यदिव्य …

Read More »

तोतया व्यक्ती उभी करून जमिनीची विक्री

माणगावात 10 आरोपींवर गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोस्ते गावामधील एका महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा व्यवहार करताना 19 मार्च 2016 रोजी माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करून त्या जमिनीची विक्री करण्यात आली. या प्रकरणी वर्धन वसंत भावे (45, रा. पुणे) यांनी फिर्याद दिल्यानंतर 10 आरोपींवर माणगाव पोलीस …

Read More »

बोरघाटात तीन वाहनांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी बोरघाट उतरताना बुधवारी (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोपोली बायपास रस्त्यावरून शीळफाट्याकडे येणार्‍या कंटेनरचे मिळगाव येथील उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनरने पुढील एक टेम्पो व ट्रकला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक उलटल्याने ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून खोपोलीमार्गे मुंबईकडे जाणार्‍या …

Read More »

पेणमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीम

पेण : प्रतिनिधी येथील नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा मोहीम राबविण्यात आली. या वेळी पेण शहरातील आरटीओ कार्यालय ते भोगावती नदीपर्यंत श्रमदान करून रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच नगर परिषद कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. …

Read More »

प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी ’स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्या ठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी, जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ’स्वच्छता हीच सेवा’ ही …

Read More »

उलवे विद्यालयात पोषण दिन उत्साहात साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त आणि पोषण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी प्रास्ताविक करून महात्मा गांधींच्या अहिंसा आणि असहकार या मूलतत्त्वाची माहिती दिली. स्वागत सांस्कृतिक विभाग …

Read More »