कटक : वृत्तसंस्थाभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (दि. 22) तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्यात जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.भारत दौर्यावर आलेला विंडीज संघ ट्वेन्टी-20 मालिका हरला. विशेष म्हणजे त्या मालिकेतही अंतिम सामन्यापूर्वी …
Read More »Yearly Archives: 2019
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नका हो!
की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शक काव्यपंक्ती अंदमान येथील सेल्युलर जेलमधून तत्कालीन पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी निष्ठूरपणे काढून टाकल्या आणि संपूर्ण भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार्या तमाम देशभक्तांचा …
Read More »‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ म्हणजे काय रे भाऊ?
देशात सध्या दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट-सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी. या दोन्हींवरून देशातील वातावरण ढवळून निघाले असून, काही ठिकाणी हिंसाचारही उफाळला आहे. वास्तविक ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती …
Read More »भिजलेल्या भातालादेखील हमीभावा द्या
भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधीअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकणात शेतकर्यांचा भिजलेला भातदेखील राज्य शासनाने प्रतिक्विंटल 1850 रुपये इतक्या हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपचे कोकण प्रभारी व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे …
Read More »पनवेल मनपा करणार दिव्यांग लाभार्थींना व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी मदत
उपायुक्त लेंगरेकरांवर कारवाईची नगरसेवकांकडून मागणी पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील निधी वाटप करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत केले. दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने उच्च शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारी सामग्री …
Read More »कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा
आकृतीबंध आराखडा, जीएसटी अनुदान, पाणीपुरवठ्यावर वेधले शासनाचे लक्ष नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रखडलेले जीएसटीचे अनुदान मिळावे, तसेच आकृतीबंध आराखड्याला मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनाही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीवर …
Read More »बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना आर्थिक फटका
कोकण किनारपट्टीला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या कोकण किनार पट्टीवर मासळीचा व्यवसाय करणारी असंख्य कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. नारळ, सुपारीची उंच झाडे हे किन्नरपट्टीचे वैभव असून येथे आता पर्यटकांची मोठी संख्या वृद्धिगत होताना दिसत आहे.सागर किनारी राहणार्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारी करणे असून देशाला …
Read More »कोटीच्या कोटी उड्डाणे
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी का म्हटले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आयपीएलच्या पुढील वर्षी होणार्या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि अनेक खेळाडू मालामाल झाले. यात देशी-विदेशी खेळाडूंनी आपली छाप उमटविली. त्यांच्यावर सरस कामगिरीची जबाबदारी असेल. आयपीएल या पाच अक्षरी शब्दात इतकी …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा शुक्रवारी (दि. 20) झाली. या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत व सरपंच हेमलता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला बचत गट आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेस गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, पंकज पाटील, अरुण …
Read More »उरणमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना शिबिर
उरण : वार्ताहर उरण भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) ते रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper