पनवेल ः जपान टोकियो येथे ‘वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप 2019’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी कॉलेजमधील उर्वी जोशी हिची निवड झाली आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उर्वीचे गुरुवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी प्रशिक्षक अतुल भोईर उपस्थित होते.
Read More »Yearly Archives: 2019
एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत हर्ष ठाकूरची निवड
पनवेल ः ‘एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019’ स्पर्धा 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मलेशियाला होणार आहे. या स्पर्धेसाठी चिर्ले येथील हर्ष ठाकूर याची निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हर्षचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी हर्षचे वडील पंढरीनाथ ठाकूर, कृष्णा कडू उपस्थित …
Read More »जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्याने घबराट
पनवेल : वार्ताहर कळंबोलीतील सेक्टर 3 ई येथील मोकळ्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानकपणे कोसळल्याने परिसरातील रहिवाशांंमध्ये घबराटीचे वातावरण होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या सोसायटी आणि सिडकोच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही सिडकोकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी …
Read More »गव्हाण येथे रक्षाबंधन पर्व उत्साहात साजरे
गव्हाण : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपतर्फे रक्षाबंधन पर्व मोठ्या उत्साहात सुरू असून, त्याअंतर्गत गव्हाण पंचायत समिती मतदारसंघातही बुधवारी (दि. 7) या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यासाठी एक राखी आणि मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी पर्वाबद्दल सर्वांना माहिती दिली. केंद्र आणि …
Read More »तमिळ थलायव्हाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले
पाटणा : वृत्तसंस्था पाटण्याच्या पाटलीपुत्र बंदिस्त स्टेडियममध्ये बुधवारी (दि. 7) झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या तमिळ थलायव्हाजने दडपणाच्या परिस्थितीत कामगिरी उंचावून यूपी योद्धाला 28-28 असे बरोबरीत रोखले. दुसर्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव केला. रिशांक देवाडिगाच्या (5 गुण) दमदार चढायांच्या बळावर यूपीने …
Read More »कोहली, रोहितने चाहत्याचा दिवस बनवला ’स्पेशल’
गयाना : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरोधातील ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अंध …
Read More »कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले
नवी मुंबई : प्रतिनिधी महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी …
Read More »पुरामुळे अडकलेल्या ट्रकचालकांची दैना ; पाण्यासोबत भात लागतोय खायला
सातारा : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर, सातार्यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले …
Read More »उलवा विद्यालयाची वर्षासहल
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयाची शैक्षणिक वर्षासहल नुकतीच लांगेश्वर, मोरावे येथे झाली. सहशालेय उपक्रमांतर्गत या वर्षासहलीचे आयोजन सहलप्रमुख बी. आर. चौधरी यांनी मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. गुरुकुल प्रकल्प प्रमुख व्ही. जी. पाटील यांनी सर्व नियोजन केले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन …
Read More »मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद
पुणे : प्रतिनिधी घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11) बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper