Breaking News

Yearly Archives: 2019

भाजपमध्ये वाढता ओघ

राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सुधागड पाली येथील राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (दि. 9) येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत …

Read More »

गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शिक्षक कार्यशाळा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शिक्षकांसाठी व विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शासकीय अध्यापक महविद्यालय पनवेल, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 8) तालुक्यातील शिक्षकांसाठी स्कॉलरशिप व बाल विज्ञान परिषद या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शासकीय …

Read More »

गव्हाणच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण-येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिज्योत  अर्थात क्रांती मशाल प्रज्वलित करून शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली. या वेळी सागर रंधवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात …

Read More »

तक्का येथील हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तक्का येथील सिग्नलजवळ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, डॉक्टर जाधव, अशोक …

Read More »

प्रभात कोळीचा ‘ऐतिहासिक स्ट्रोक’

मेनलॅन्ड ते अँनाकापा पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू उलवे नोड : रामप्रहर वृत्त कॅलिफोर्नियातील सांतबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू असलेल्या …

Read More »

सांगली, कोल्हापुरात 223 गावांना पुराचा फटका; 27 जणांचा बळी

सांगली, कोल्हापूर : प्रतिनिधी सांगली आणि कोल्हापुरातल्या 223 गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे 27 बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. 70 हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे, तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 67 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच …

Read More »

पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदी पुलांची पुन्हा दैना ; नव्याने बसविलेले संरक्षक कठडे व रेलिंग गेले वाहून

पाली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 15 दिवसांत अंबा नदी पुलावरून 5 ते 6 वेळा पाणी गेले आहे. मागील आठवड्यात पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले होते. एमएसआरडीसी प्रशासनाने तेथे नवीन सिमेंटचे कठडे व लोखंडी रेलिंग बसविल्या होत्या, मात्र शनिवार ते …

Read More »

महसूल विभागाच्या नेरळमधील गोदामाचे वादळी वार्‍याने नुकसान

कर्जत : बातमीदार नेरळ भागातील रेशन दुकानांचे धान्य साठवण केल्या जाणार्‍या येथील गोदामाचे पत्रे गुरुवारी (दि. 8) सायंकाळी वादळी वार्‍याने उडून गेले. या वेळी पाऊस नव्हता, त्यामुळे गोदामातील 4000 गोण्यांमधील धान्य भिजता भिजता वाचले. दरम्यान, महसूल विभागाने हे सर्व धान्य नेरळमधील अन्य गोदामात हलविले आहे. नेरळमधील खांडा भागात महसूल विभागाची …

Read More »

आमदार प्रवीण दरेकरांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पुरामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 8) महाड बाजारपेठेतील नुकसानीची पाहणी केली. पोलादपूर येथील कोतवाल रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात बैठक घेऊन, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मुसळधार पावसाने …

Read More »

सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन वाशी येथे उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सिडकोतील कर्मचारी-अधिकार्‍यांच्या कला गुणांस वाव देणार व आपणा सर्वांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे, असे उद्गार लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिडको स्नेहसंमेलन 2019 निमित्त कर्मचार्‍यांना संबोधित करताना काढले. दि. 09 ऑगस्ट, 2019 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे …

Read More »