बँकॉक : वृत्तसंस्था थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर 22-20, 22-24, 21-9 अशी मात केली. 2018 साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. …
Read More »Yearly Archives: 2019
गेल पुन्हा बरसला!
44 चेंडूंत ठोकल्या 94 धावा ओटावा : वृत्तसंस्था कॅनडाच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये ख्रिस गेलचा झंझावात कायम असून, त्याने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गेलच्या फटकेबाजीचा या वेळी एडमोंटन रॉयल्स संघाला दणका बसला. व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना 165 धावांचे आव्हान केवळ 16.3 षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी …
Read More »मुंबईचा गुजरातला धक्का
प्रो-कबड्डीत अव्वल स्थानी विराजमान मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाने घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळत असताना बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. चढाईपटू आणि बचाव फळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात 32-20च्या फरकाने बाजी मारली. गुजरातचा या हंगामातला हा पहिला पराभव ठरला, तर …
Read More »अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारावे
नगरसेविका संतोषी तुपे यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आठवणी कायम टिकून राहाव्यात यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी केली आहे. दोन ते तीन वर्षापासून त्या यासाठी पाठपुरावा करीत असून …
Read More »स्वखर्चातून नालेसफाई
नगरसेविका कुसूम पाटील यांचा पुढाकार कळंबोली ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयाकडे जाणार्या रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात नेहमी पाणी साचते. आता पनवेलमध्ये पाच दिवस सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पुलाखाली पाणी साचले आहे. यावर उपाययोजना करताना नगरसेविका कुसूम पाटील यांनी स्वखर्चाने यंत्रणा लावून गटारे, नालेसाफाई करून साचलेल्या पाण्याला …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील
उरण : भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामगार नेते सुरेश पाटील यांचे जेएनपीटी हॉस्पिटल व सफाई कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
Read More »रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटप
पनवेल ः सिडको अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. या वेळी आपटा पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे …
Read More »प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे उद्घाटन
कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील सिडको समाजमंदिर येथे कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत यांच्या प्रमुख …
Read More »पनवेल महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे प्रवीण पाटील
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाचे बबन मुकादम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत 30 जून रोजी …
Read More »श्रावणी सोमवारसाठी केगावचे माणकेश्वर मंदिर सज्ज
उरण ः वार्ताहर अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी म्हणजेच केगावस्थित उरण तालुक्यात वसलेले माणकेश्वर मंदिर हे शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. श्रावणी सोमवारसाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याला आपल्या नांगराच्या फळाला रक्त लागलेले आढळले. त्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper