Breaking News

Yearly Archives: 2019

नवी मुंबई मनपा परिवहन समिती निवडणूक वादात

राष्ट्रवादीच्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका सभागृहात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परिवहन समिती सदस्य निवडणुकीत नियमाला बगल देत शिवसेनेच्या सदस्यांना पदापासून वंचित ठेवले. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीच्या एककल्ली कारभाराचा निषेध केला. नवी मुंबई महापालिका परिवहन समितीच्या सदस्यांची निवड शनिवारी (दि. 29) होणार होती. 2007पासून परिवहन …

Read More »

मृत्युमुखी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांस मदत

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकत असलेली सारिका सीताराम काटे या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. आदिवासी विकास विभागाने त्याची दखल घेतली होती. सारिकाच्या नातेवाईकांना नुकताच मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सारिका काटे ही विद्यार्थिनी वंजारवाडी येथे आपल्या वडिलांसह फार्महाऊसवर …

Read More »

महाडमध्ये सुलभ साधना शिबिर

पोलादपूर : भारतीय योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने  महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रोज सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत स्थूलता निवारणार्थ सुलभ साधना वर्ग सुरु असून, तो 28 जुलै 2019पर्यंत चालणार आहे. नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने एका महिन्यात तीन ते आठ किलोपर्यंत वजन कमी होणार्‍या या वर्गात …

Read More »

डॉक्टर्स असोसिएशनतर्फे जाहीर व्याख्यान

महाड : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून महाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 30) दुपारी 4 वाजता येथील विरेश्वर देवस्थान हॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कै. डॉ. नितीन कुंद्रीमोती पुण्यस्मरण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध हृदयशल्य चिकित्सक डॉ. अन्वय मुळे (फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड) यांचे ’यज्ञ अवयव …

Read More »

माथेरानमध्ये जोरदार वर्षावृष्टी

कर्जत : बातमीदार जून महिन्याचे तीन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माथेरान जनजीवन विस्कळीत झाले आहे. माथेरान हे उंच पर्वत शिखरावर घनदाट जंगलात वसलेलं पर्यटनस्थळ असून, दरवर्षी येथे 250 ते 300 इंच पाऊस पडतो. मात्र या वर्षी जून महिन्यात पावसाने …

Read More »

मुसळधार पावसाचा जोर कायम

महाडमध्ये दोन दिवसांत 195 मिमी पावसाची नोंद महाड : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांत महाड परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मागील चोवीस तासात महाड परिसरात 195 मिमी पावसाची नोंद झाली, तर एकूण पाऊस 360 मिमी झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे असले तरी महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने दमदारपणे …

Read More »

आयुष्य

तत्कालीन राज्याचे गृहमंत्री कै. आबा उर्फ आर. आर. पाटील यांनी क्लास वन अधिकारी व उच्चशिक्षित तरुणांच्या एका कार्यक्रमात आयुष्यावर भाष्य करणारे मार्गदर्शन केले होते. जीवनाच्या गरजा किती असाव्यात हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत, मात्र त्याचा विस्तार व मिळकतीची मर्यादा यांचीही सांगड घातली पाहिजे. त्यांनी एका उच्च अधिकार्‍याचे …

Read More »

मराठी गडी यशाचा धनी

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले। खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा॥ पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट या थोर तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवकाच्या या वचनाची आठवण झाली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या शिवशाही सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या …

Read More »

आफ्रिकेच्या विजयाने लंका अडचणीत

चेस्टर-ली-स्ट्रीट : वृत्तसंस्था कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि हाशिम आमला यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ गडी राखत मात केली. श्रीलंकेला 203 धावांमध्ये गारद केल्यानंतर द. आफ्रिकेने हे आव्हान एक गड्याच्या मोबदल्यात सहजर पार केले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आलेले असले तरीही या विजयामुळे लंकेच्या मार्गात …

Read More »

जलतरणपटू प्रभातचे पुढील लक्ष्य कॅलिफोर्निया क्राऊन

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहून विक्रम करीत असून, आता त्याचे पुढील लक्ष्य हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळविणे आहे. यासाठी तो लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. 19 वर्षीय प्रभातने आजवर जगातील सहा समुद्र पार केले आहेत. आता …

Read More »