रायगडातील जनजीवन विस्कळीत; अतिवृष्टीचा इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस कोसळणार्या पावसाचा जोर सोमवारी (दि. 30) पाचव्या दिवशीही कायम होता. संततधारेमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोकणात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला बसला. तालुक्यातील श्रीगावमध्ये …
Read More »Yearly Archives: 2019
थोर महापुरुषांच्या वास्तू उपेक्षित का?
रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सी. डी. देशमुख यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते, अशीच मागणी नरवीर मुरारबाजी देशपांडे या स्वराज्याच्या सरदाराच्या …
Read More »मोहीम जलसंवर्धनाची
देशाच्या कुठल्याही भागात शहरीकरण करताना आता हरित समतोल केंद्रस्थानी ठेवण्याचे भान बाळगायला हवे आहे. विहिरी, कुंडे आणि तळी जपण्याच्या पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा एकदा वळावे लागणार आहे. जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे रूप द्यावे लागेल, असे आवाहन खुद्द मोदीजींनीच केले. याहून अधिक चांगली सुरुवात त्यास लाभली नसती. बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवायला केव्हाचीच सुरुवात …
Read More »पनवेल ः शहरामध्ये ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट अॅण्ड जनरल कामगार युनियनचे मुख्य कार्यालय सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, माजी नगरसेविका नीता …
Read More »पनवेल : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे सोमवारी भोकरपाडा येथील गणेश आगीवले व सहकार्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल ः राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मोहिमेंतर्गत दुंद्रे येथे वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच चौधरी, उपसरपंच रमेश पाटील, वन विभागाचे सोनवणे, देवकाते, खाने आदी उपस्थित होते. यावेळी …
Read More »अपहृत चार अल्पवयीन मुलींचा शोध; दोन तरुण ताब्यात
पनवेल ः बातमीदार नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्या दोन तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुलामुलींचा …
Read More »तळोजा वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कामाला विलंब नवी मुंबई ः प्रतिनिधी तळोजा वसाहतीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सिडको आणि पोलीस प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाकडून केबल टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे विलंब होत असल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले. सिडकोने खारघर वसाहतीत सीसीटीव्ही कॅमरा बसविल्यानंतर तळोजा वसाहतीला लागूनच असलेले …
Read More »मालधक्का झोपडपट्टीतील नाल्यांची सफाई; नगरसेविका वृषाली वाघमारे यांचा पुढाकार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमधील मालधक्का झोपडपट्टीतील घरात सलग तीन दिवस पाणी शिरले. काही घरात दोन फुटापेक्षा जास्त पाणी होते. सोमवारी (दि. 1) नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी महापालिकेतर्फे जेसीबी आणून नाला साफ करून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन पनवेलमध्ये सिडकोचे अधीक्षक अभियंता फुलारे यांच्यासोबत पाहणी करून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. पनवेल …
Read More »सीईटीपीचे पाणी कासाडी नदीत; आरोग्य धोक्यात
पनवेल ः वार्ताहर गेले दोन दिवस म्हणजे 48 तास सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी सतत 48 पडणार्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून बाहेर वाहू लागली आहे. त्यामुळे टँकमधील पाणी थेट रस्त्यावरील चेंबरमधून सरळ कासाडी नदीच्या पात्रात जात आहे. सीईटीपीच्या टँककमधील पाणी थेट कासाडी नदीत पोचल्याने माशांना धोका पोचणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper