उरण ः प्रतिनिधी : गोवठणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2019चे मतदान रविवारी (दि. 23) होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तसेच शेतकरी कामगार पक्ष युतीचे उमेदवार उभे आहेत. सरपंचपदासाठी वर्तक दीप्ती विक्रांत हे उमेदवार आहेत. प्रभाग क्र.1मधून उमेदवार म्हात्रे स्मिता रोशन, वर्तक दीप्ती किशोर, म्हात्रे हर्षद हरिभाऊ, प्रभाग क्र. 2मधून …
Read More »Yearly Archives: 2019
पत्रकार विकास मंचच्या वतीने शालेय साहित्य वाटप
पनवेल ः प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने रसायनीजवळील कष्टकरीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 22) शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकार म्हणून सामाजिक हित जपणे आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पनवेल …
Read More »साई गावातील बससेवा पूर्ववत सुरू
उरण ः प्रतिनिधी : पूर्वापार सुरू असलेली साई-पनवेल ही एसटी बस मागील वर्षी 1 एप्रिल 2018 रोजी साई गावात येणे बंद करण्यात आले होते, पण साई गावातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून ही एसटी बससेवा काल रात्रीपासून उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते साई गावातील एसटी बस स्टँड येथे बसला पुष्पहार …
Read More »आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडून वाशीतील धोकादायक इमारतींची पाहणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी : वाशी सेक्टर- 9 येथील जे. एन. टाईप सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींवर शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माहितीच्या मुद्यावर सभागृहात निवेदन करून तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून सदर कारवाईला तत्काळ स्थगिती मिळविली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी …
Read More »विजेच्या लपंडावाने हैराण नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
उरण ः प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने संपूर्ण उरण तालुक्याला अक्षरशः हैराण केले असून, पाऊस पडत नसल्याने उष्ण हवामानाने नागरिकांची झोप उडाली आहे. सतत आठ दिवस विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनता उष्म्याने होरपळून निघत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा पूर्ववत होत असतानाच अचानकपणे उरण-बोरी नाका येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी रात्रीच्या …
Read More »संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालोः ऋषभ पंत
लंडन ः प्रतिनिधी सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषक स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले. मात्र ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला. …
Read More »राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ’बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणार्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आल्याने भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिन्याभरात या दोन्ही खेळांसंबंधी निर्णय न घेतल्यास भारत राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडेल’, असा इशारा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा …
Read More »मलिंगा सुस्साट!
ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला नवी दिल्लीः वृत्तसंस्था ’यॉर्करमॅन’ अशी ओळख असलेल्या लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये खेळताना सर्वाधिक जलद 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजाचा विक्रम मोडीत काढला. शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात …
Read More »विराटची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
साऊदम्प्टनः वृत्तसंस्था हिटमॅन रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही …
Read More »कर्माचे फळ
देशाचे नाही पण राज्यातील राजकारणात तसेच समाजकारण व विविध क्षेत्रात चुलते (काका) पुतणे वाद चांगलाच परिचित आहे. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता ते मोठ्यातील मोठा राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक यांना पुतणेप्रेम घातक ठरले आहे. अगदी पूतनामावशीच्या प्रेमासम. कधी काकाचे प्रेम अपुरे पडत असेल किंवा हात आखडता घ्यावा लागला असेल, तर काका-पुतण्या वाद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper