Breaking News

Yearly Archives: 2019

रोहे तालुक्यात योग दिन उत्साही वातावरणात साजरा

रोहे ः प्रतिनिधी शहारसह तालुक्यात शुक्रवारी आंतराराष्ट्रीय योगदिन ठिक ठिकाणी योगासने घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात योगदिन निमत्ताने योगासने करण्यात आली. रोहा शहारातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शुक्रवारी सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान योग प्रशिक्षक अजित तलाठी व योग प्रशिक्षक करळे यांनी योगासने करवून घेतली. उपनगराध्यक्ष महेंद्र …

Read More »

सहयोग मानव जनजागृती संस्थेचा पेणमध्ये योग दिन

पेण : प्रतिनिधी  येथील सहयोग मानव जनजागृती संस्थेने काळंबादेवी मंदिरामध्ये शुक्रवारी पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका माधवी गवाणकर यांच्या मार्गदर्शनाने योगाभ्यास वर्ग आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी योग शिक्षिका माधवी गवाणकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना व्यायाम प्रकार व प्राणायामचे धडे दिले. चंद्रकांत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, …

Read More »

नेरळमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन साजरा

कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेरळ शहर शाखेच्या वतीने येथील बापूराव धारप सभागृहात शुक्रवारी सकाळी एक तास योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. नेरळमध्ये योगाचे वर्ग घेणार्‍या बंडू काळे यांनी उपस्थितांना योगाची प्रात्यक्षिके दिली.त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपचे …

Read More »

रायगडात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह ; निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग : जिमाका निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून, त्यामुळे  ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी  नियमित योगासने करावीत,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी …

Read More »

सीकेटी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन

पनवेल ः प्रतिनिधी : सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेदतर्फे विद्यालयात विशेष योगशिक्षिका नयना म्हात्रे उपस्थित होत्या.  योग केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी जगे आणि हर्षा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रशिक्षिका नयना म्हात्रे यांनी …

Read More »

सौरशीतगृहांचे वरदान

फळे आणि भाजीपाला ही नाशवंत शेती उत्पादने असून, बाजारात पोहोचेपर्यंत ती खराब होण्यास सुरुवात झालेली असते. खराब मालाला दामही अल्प मिळतो. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाळून जाते किंवा खराब होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी शीतगृहे शेतकर्‍याला हितकारक ठरू शकतात. विजेची अल्प किंवा अत्यल्प उपलब्धता असणार्‍या …

Read More »

सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योगदिन साजरा

पनवेल ः प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, तसेच सुशील शर्मा, हॅप्पी सिंग, कमलाकर पाटील, रश्मी भारद्वाज, रेखा रावत, सुनीता शर्मा, काटकर सर, नाईक सर, म्हात्रे …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे प्रमुख व एन. …

Read More »

लागावी मराठीची गोडी

मराठी भाषेची अवस्था शालेय शिक्षणात काहिशी दुर्लक्षित अशी आहे की काय, अशी शंका यावी असे व्यापक चित्र यंदाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालातही दिसून आले. मराठी शिक्षकांची अवस्था देखील फारशी बरी नाही असा सूर गेले अनेक महिने लागतो आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे सुस्पष्ट विधान निश्चितच प्रभावी …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रोडपाली परिसराची स्वच्छता

पनवेल ः प्रतिनिधी रोडपाली सेक्टर 20 येथील रिक्रिएशन ग्राऊंडमध्ये कचर्‍याचा ढीग पडला होता. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्याअनुषंगाने रोडपाली रेसिडेन्सी सेल्फवेअर असोसिएशनचे चेअरमन गिरीश जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका आणि सिडकोमध्ये तक्रार केली होती. त्यावर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार …

Read More »