महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर इतकी जबरदस्त पकड बसविली आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अढळ आणि अटल निर्माण केले आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. याचे संपूर्ण श्रेय जसे देवेंद्रांच्या बुद्धिचातुर्याला द्यावे लागेल तसेच या श्रेयाचे खरे मानकरी …
Read More »Yearly Archives: 2019
योग दिन उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दि. 21) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर-8 येथील गोकुळ डेअरीसमोरील भूखंडावर सकाळी पनवेलकरांनी सामूहिक योगासने केली. या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प आजच्या जागतिक …
Read More »कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश
पनवेल ः प्रतिनिधी कामगारांच्या हितासाठी तीन आमदार एकवटल्याने ’जल सेवक’ म्हणून सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तसेच सरकारी कर्मचार्यांप्रमाणे भत्ते व सुविधा देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रस्ताव येत्या आठ दिवसांत वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने दोन महिन्यांसाठी सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष …
Read More »शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः प्रतिनिधी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेल, उरणमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळावा पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर ठेवून सर्वपक्षीय एकवटले आहेत, अशी माहिती …
Read More »पनवेल महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचणार
पनवेल ः प्रतिनिधी महापालिका नागरिकांना नागरी सेवासुविधा पुरवते. त्यामुळे त्या कारणासाठी वितरित करण्यात आलेले भूखंड जीएसटीपासून मुक्त असल्याचा निर्णय अपीलिय प्राधिकरणाने नवी मुंबई महापालिकेच्या आपिलाचा निर्णय देताना दिल्यामुळे पनवेल महापालिकचे आठ कोटींपेक्षा जास्त रुपये आता वाचणार आहेत. नागरिकांचा पैसा वाचल्याने शहरातील विकासकामांसाठी त्याचा वापर करता येईल. शिवाय यामुळे पनवेल महापालिकेचे …
Read More »पनवेल : जांभिवली ग्रामपंचायत भाजप-शिवसेना युतीची निवडणूक प्रचार रॅली भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत झाली. रविवारी (दि. 23) ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.
Read More »पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, महिला व बालकल्याण …
Read More »सीकेटीचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा राखत पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलीच बाजी मारली आहे. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इ. पाचवीच्या पूजा मिलिंद नामे, सृष्टी सुरेश पाटील, श्रावणी अमर थळे, जान्हवी सुनील हिरे, प्रचिती मयूर भोसले, श्रुती संजय पाटील, आर्या विलास यशवंतराव, …
Read More »शासकीय दाखले मिळवताना होणारी आर्थिक लूट थांबवा ; आदिवासी सेवा संघाची मागणी
पनवेल : प्रतिनिधी दहावी, बारावी विद्यार्थ्याचे निकाल लागल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी विविध दाखले काढण्याकरिता तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाल्याचे दिसते. याचाच फायदा घेत तहसील कार्यालयाजवळ असणारे काही दलाल आदिवासी समाजातील अडाणी, अशिक्षित लोकांकडून जातीचे दाखले व उत्पन्न दाखले काढण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करून आदिवासी समाजातील लोकांची आर्थिक लूटमार केली जाते. …
Read More »दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका
कर्जत : बातमीदार माथेरानला ट्रॅकिंगसाठी आलेले दोन पर्यटक गुरुवारी (दि 20) गारबट पॉईंट व सोंडाई डोंगरादरम्यान दरीत अडकले होते. सह्याद्री रेस्क्यू टीमने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना दरीतून सुखरूप बाहेर काढले. अक्षय चोपडा (वय 22) आणि पल जैन (वय 21, रा. अंधेरी मुंबई) हे दोघे गुरुवारी माथेरानमध्ये ट्रॅकिंगसाठी आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper