Breaking News

Yearly Archives: 2019

केएलई कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे

कळंबोली : रामप्रहर वृत्त  : कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या सोहळ्यामध्ये लॉ  मेहफिल या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. लॉ मेहफिल या …

Read More »

हुतात्मा शिंग्रोबाची पालखी मिरवणूक उत्साहात

रसायनी : प्रतिनिधी  : धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि बोरघाटाचे  जनक असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शिंग्रोबा देवाची पालखी मिरवणूक वाजतगाजत यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने उत्साहात पार पडली. या वेळी आमदार बाला भेगडे आणि माजी आमदार देवेंद्र साटम उपस्थित होते. शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या …

Read More »

रानसई धरण गाळमुक्त करावे; स्थानिकांची मागणी

उरण : प्रतिनिधी  : राज्यशासन गेली अनेक वर्षे करोडो रुपये खर्च करून गाळमुक्त धरण अभियानांतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे. यासाठी शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध प्रकल्पांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून अशी अभियाने राबवित आहे. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणातील गाळ काढून तो …

Read More »

खारघर शहरात भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

खारघर : रामप्रहर वृत्त  : खारघर येथे भाजप पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल्या. या वेळी नियुक्तीपत्रे देऊन सर्वांचा विशेष गौरव केला. या कार्यक्रमाला प्रभाग समिती (अ) सभापती अभिमन्यूशेठ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक समशेरसिंह जाखड, सभापती लीना गरड, …

Read More »

लाकडी फळीने केली मारहाण, गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार  : मोबाईल फोन संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेलेले असताना झालेल्या वादातून एका 40 वर्षीय महिलेस व अन्य इसमांना लाकडी फळीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. राजू थळसे (17) यांचा मोबाईल फोन के. मॉलच्या पाठीमागे राहणार्‍या (उघड्यावर फुटपाथवर राहणार्‍या) पारधी मुलांनी घेतला असल्याचा त्यांचा संशय होता. म्हणून राजू व …

Read More »

कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या स्पर्धकांची बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त खंडाळा येथील डी. सी. हायस्कूलमध्ये दि, 24 ते 27 एप्रिल दरम्यान झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या संघाने 20 सुवर्णपदक, 14 रौप्यपदक, 11 कांस्यपदक व बेस्ट स्टुडंट्स, बेस्ट कुमिते, बेस्ट कता अशी पारितोषिके पटकावली. यामध्ये वरद काळे, आर्यन जाधव, शिवम जाधव, अद्विका कोकमकर, अदित गोडबोले, चंद्रशेखर, नील …

Read More »

उन्हामुळे शहाळ्यांना मागणी वाढली

उरण : दिनेश पवार : दिवसेन दिवस वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पोटाला थंडाचा मिळावा म्हणून प्रत्येक जण वेगवेगळे प्रकारे थंड व गारेगार  कलिंगड खातात तर कुणी सरबत, लिंबू सरबत, कोल्ड्रिंग, बच्चे कंपनी बर्फाचा गोळा खातात, उसाचा रस पितात, तर काही नारळाचे पाणी पितात, शरीरातून घामाच्या धारा वाहु लागातच अश्या थंडगार …

Read More »

तळोजा एमआयडीसी येथे कामगार दिन साजरा

तळोजा : प्रतिनिधी  : न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटना हायकल युनिट तळोजा यांच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कामगारांच्या हक्कांसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जे जे हुतात्मा झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटनेचे उपाध्यक्ष, हायकल युनिटचे जनरल सेक्रेटरी पी. …

Read More »

आफ्रिदीचे ते शतक साकारले सचिनच्या बॅटने

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात बरेच गौप्यस्फोट केले आहेत. केनिया येथे झालेल्या तिरंगी मालिकेतून आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा पदार्पणाचा सामना संस्मरणीय ठरला होता. त्याने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, पण आफ्रिदीनं झळकावलेले ते जलद शतक हे महान …

Read More »

कंठवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जि. प. सदस्या कुंदा ठाकूर यांची चौकशीची मागणी उरण : प्रतिनिधी  : उरण तालुक्यातील कंठवली गाव ते कातकरीवाडी रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, सदर रस्त्याच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातील रायगड जिल्हा परिषद सदस्या कुंदा  ठाकूर यांनी केली …

Read More »