लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्लीत 10 मार्च 2019 रोजी केली. सात टप्प्यांत 17व्या लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी 7, 18 एप्रिल 2019 रोजी 10, 23 एप्रिल 2019 रोजी 14 आणि 29 …
Read More »Yearly Archives: 2019
आज मुंबईत अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांच्या सौजन्याने अनाम प्रेम संस्थेतर्फे अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी रामलीला मैदान, मालाड पूर्व येथे होणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) तर्फे खान्देश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि …
Read More »रोडपाली येथे कंटेनर पलटी
पनवेल : वार्ताहर : भरधाव वेगाने चाललेला कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघातसत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे …
Read More »कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय
प्लेऑफचे आव्हान कायम; तर हैदराबादच्या अडचणीत वाढ मोहाली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळताना शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा …
Read More »पाणीटंचाईने महिलांला नाहक त्रास
रसायनी : प्रतिनिधी : सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ जाणवत असून अनेक गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करून देण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही पडघे गाव दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पडघे गावात पाणीटंचाईच्या झळा गेल्या कित्येक वर्षात तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. या गावाला गेल्या तीन …
Read More »रस्त्यांच्या कामाबद्दल रहिवाशांसह शिवसेनेने आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार
खारघर : वार्ताहर : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, तसेच बाहेरील रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर व प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले …
Read More »…मग कसे वाढणार एसटीचे उत्पन्न?
पनवेल : प्रतिनिधी : एसटी महामंडळ तोट्यात जात आहे, असे सांगतानाच महामंडळाचे अधिकारी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद विसरून प्रवाशांना बसण्याची आसने कमी करून गाडीत प्रवाशांना त्रास कसा होईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी गाड्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी याकडे लक्ष देऊन …
Read More »‘फनी’चा जोर ओसरला; बांगलादेशकडे रवाना
कोलकाता ः वृत्तसंस्था ताशी 120-130 किमी वेगाने पश्चिम बंगालमधील दिघाच्या किनार्यावर धडकणार्या फनी वादळाचा वेग आता ओसरला आहे. 70-80 किमीच्या वेगाने कोलकाता गाठण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे. हे वादळ लवकरच बांगलादेशच्या किनार्यावर आदळणार आहे. शनिवारी सकाळी दिघाच्या किनार्यावर आदळणार्या फनी वादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान …
Read More »सासरे-जावयात घमासान; तेजप्रताप यांचे पक्षविरोधी धोरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे, मात्र देशातील अनेक भागातील लोकसभेची रणधुमाळी आता रंगात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असताना आता बिहारमध्ये जावई आणि सासर्यातच जुंपल्याचे चित्र आहे. लालूप्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी आपले सासरे आणि …
Read More »स्फोटांचे वार्तांकन करणार्या पत्रकाराची सुटका
श्रीलंका ः वृत्तसंस्था ईस्टर बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या दानिश सिद्धीकी या भारतीय पत्रकाराची सुटका करण्यात आली आहे. तीनच दिवसांपूर्वी त्याला परवानगीशिवाय घटनास्थळाची तपासणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दानिश सिद्धीकी हा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पत्रकार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ईस्टरच्या संध्याकाळी श्रीलंकेत आठ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 250हून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper