श्रीवर्धन : प्रतिनिधी पंप लावून पाणी चोरणार्या श्रीवर्धन शहरातील सुमारे पन्नास जणांवर गुन्हे दाखल करुन नगर परिषदेने कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील पाणी चोरांचे धाबेदणाणले आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवण्यात येते. शहरात काही ठिकाणी थेट जलवाहिनीला विद्युत पंप लावून पाणी चोरी करण्यात …
Read More »Yearly Archives: 2019
विराटचे कर्णधारपद जाणार?
बंगळुरू : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवावा लागला. 12व्या मोसमात बंगळुरूला 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाणारा तो पहिलाच संघ ठरला. मोठी मोठी नावं असलेले खेळाडू संघात असूनही येणारे अपयश …
Read More »पाण्यासाठी महिला आक्रमक
नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली; ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा इशारा कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेली ग्रामसभा विविध विषयांनी गाजली. ग्रामसभेत महिलांनी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्यावरुन धारेवर धरले, तर उपोषण करून आठ महिने झाल्यानंतरदेखील आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने ज्येष्ठ नागरिक माधव गायकवाड यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, वाढते नागरीकरण …
Read More »विंधणे येथे मरूआई गावदेवीची यात्रा उत्साहात
उरण : बातमीदार : उरण तालुक्यातील विंधणे गावातील मरूआई गावदेवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 2) रोजी श्री सत्यनारायण महापूजा, शुक्रवारी (दि. 3) रोजी मरूआई यात्रा, असे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता गावदेवी यात्रा काठी उभारणी, दुपारी 3 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात …
Read More »नेरळ-माथेरान घाटातील टेकडी वनव्याच्या भक्ष्यस्थानी ; 10 तास वन कर्मचारी जंगलात, अग्निशमन बंबाची मदत
कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान 15 किलोमीटरचा परिसरातील जंगल जळून खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी हे शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यन्त जंगलात फिरून आग विझवत होते, तर कर्जतचे तहसीलदार हेदेखील मध्यरात्रीपर्यन्त घटनास्थळी उपस्थित होते.दरम्यान, जंगलातील हा वणवा विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडून अग्नीशमन यंत्रणादेखील तात्काळ पाठविण्यात …
Read More »मिसेस इंडिया वर्ल्डवाइडसाठी संगीता देवीकर यांची निवड
पनवेल : वार्ताहर : देशाची सुंदरता आग्रामध्ये आली आहे. देशाच्या टॉप मॉडेलच्या प्रेमाचे प्रतीक फॅशन जगाच्या इतर व्यावहारिक अडथळ्यांसह ताजच्या सावलीत फोटो शूट देखील शिकू शकेल. ऑक्टोबरमध्ये ग्रीसमध्ये मिस इंडिया वर्ल्डविड्थ-2019 साठी 15 देशांतून पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता. फेब्रुवारीमध्ये ऑडिशन देखील झाले होते. यामध्ये 170 जणांची अंतिम फेरीसाठी …
Read More »अमली पदार्थांची नशा
बॉम्बे डाईग, बॉम्बे बर्म ट्रेडिंग, ब्रिटानिया बिस्कीट, गो एअरलाईन्स या कंपन्या वाडिया समूहाच्या मालकीच्या. 2 शतकांच्या वर या समूहाचा औद्योगिक क्षेत्रात वावर, तेही उच्च स्थानी. 13.1 अब्ज डॉलर्स ची संपत्ती. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक नुस्ली वाडिया यांचे पुत्र, तर सध्याच्या मोसमात आयपीएलचा बहर सुरु असून जोरदार फटकेबाजीने नावलौकिक असलेल्या किंग्स …
Read More »पनवेलमध्ये रंगणार टी-20 पनवेल प्रीमिअर लीग
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये दिनांक 12 ते 19 मे पर्यंत ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी आज (दि. 04) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार …
Read More »एसीपी किरण पाटील यांना पोलीस पदक
पनवेल : बातमीदार : नक्षलवादी ते सुखवस्तू समाजात अंगावर खाकी वर्दी धारण करून गेल्या 32 वर्षांत गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे प्रमाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना महाराष्ट्र दिनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पोलीस पदकाने गौरविले आहे. राज्यातील 105 …
Read More »विवाहितेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार
पनवेल : बातमीदार : खारघरमध्ये राहाणार्या एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या ओळखीतील 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या तरुणाने हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने खारघर पोलिसांकडे केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper