Breaking News

Yearly Archives: 2019

ज्यांनी मदत केली, त्यांची आठवण ठेवा! माणिकराव जगतापांचा तटकरेंना टोला

अलिबाग : प्रतिनिधी तटकरे साहेब आता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवून पुढे काम करा… हे मी जाहीर बोलतो, कारण हा कृष्ण कधी रंग बदलेल याचा नेम नाही, असा टोला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सुनील तटकरेंना भरसभेत लगावला. ते अलिबागेत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे …

Read More »

गरिबांच्या पोटावर कदापि पाय येऊ देणार नाही : निलेश बावीस्कर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

खारघर : प्रतिनिधी गरिबांच्या पोटावर मी कदापि पाय येऊ देणार नाही, अशी ग्वाही भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना दिली आहे. खारघर सेक्टर 15 येथील भाजी मार्केटमध्ये घडलेल्या घटनेबाबत कर्नाळा वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताचा त्यांनी समाचार घेत आपली वस्तूनिष्ठ बाजू मांडली. आपल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी या …

Read More »

ठरलं! रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर पूर्ण झाला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी …

Read More »

एनडीए पुन्हा सत्तेवर येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाम विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए 300हून अधिक जागा जिंकत पुन्हा सत्तेवर येईल. आमच्या घटकपक्षांच्या जागाही वाढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी आम्हाला बहुमताने सत्ता देण्याचे मन बनवले आहे. 2019ला मोदींविरोधात कोणीही नाही. 2024मध्ये कदाचित एखादा चेहरा मोदींविरोधात समोर येईल, असेही त्यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन घरत, नंदकुमार ठाकूर, गोपी ठाकूर, सावधान कटेकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

दिनेश खानावकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिनेश खानाकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका …

Read More »

जमिनीच्या बहाण्याने 62 लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार स्वतःचे घर बांधण्यासाठी 51 वर्षीय व्यक्तीला जागा देतो असे सांगून तब्ब्ल 61 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब उस्मान काझी हे तळोजा फेज 1 येथे राहत असून ते मुंब्रा येथे राहत असताना …

Read More »

सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली- डॉ. मढवी

पनवेल : बातमीदार सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आहार तज्ज्ञ डॉ. सुरज मढवी यांनी पनवेल येथे केले. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्टाफ अकादमी व हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त माध्यमातून डॉ. सुरज मढवी यांचे आहार विहार व अध्यात्म या विषयावर व्याख्यानाचे आयोजन …

Read More »

सीकेटीत रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. 29) रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी या मेळाव्याचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास उदंड प्रतिसाद लाभला. कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना …

Read More »

मावळची निवडणूक मोदी विरुद्ध पवार

भाजप नेते महेश बालदी यांचे प्रतिपादन जेएनपीटी : प्रतिनिधी मावळ  मतदारसंघात पवारविरोधात मोदी असा सामना रंगणार आहे. तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागा विजय आपलाच आहे, असे वक्तव्य भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी केले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी …

Read More »