नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराटने ही कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात …
Read More »Yearly Archives: 2019
राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींचा थरार
मुरूड : प्रतिनिधी जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाहनवाज डॉक्टर यांच्या नुरानी बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला. गेली अनेक वर्ष लाखो पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ला दाखवून परत आणण्याचे काम राजपुरी येथील बोटवाले करीत आहे. वार्याची दिशा, हवामान अशा जोखमीतून …
Read More »राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
मुंबई : प्रतिनिधी जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात …
Read More »कावळ्या बावळ्या खिंडीत जाग्या झाल्या पराक्रमाच्या आठवणी
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे अभिवादन मोहीम; शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण पाली : प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी येथील दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहीम आयोजित केली होती. या वेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे …
Read More »मुंबईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी मात केली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय; तर बंगळुररूचा सलग दुसरा पराभव ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करीत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केले होते, मात्र जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात भेदक मारा करीत बंगळुरुचे आव्हान आणखी खडतर …
Read More »खोपोलीत फेरीवाले रस्त्यात
वाहतूक कोंडी बनली गंभीर; नागरिक हैराण खोपोली : प्रतिनिधी तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व शहरात शिस्त लावण्यासाठी फेरीवाले विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्याचा परिणाम होऊन खोपोली शहरातील समाज मंदिर रोड, मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रस्त्यावर फेरीवाले फिरकत नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी फुटली होती, …
Read More »धाबेवाडी-बांगरवाडीला विकसकाकडून पाणीपुरवठा
महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या प्रयत्नांना यश; टंचाईवर मात कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी आणि बांगरवाडीमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खाजगी जमीन विकसकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. महसूल अधिकार्यांनी पाणीपुरवठा करण्याबाबत केलेली सूचना जमीन विकसकांनी मान्य केली असून शासनाचे ट्रँकर सुरू होईपर्यंत जमीन विकसक पाणीपुरवठा करणार …
Read More »रविचंद्रन अश्विनचे काय चुकले?
सध्या सुरू असलेल्या भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यावरून सध्या वादळ उठले आहे. त्याच्यावर टीका होत आहे, परंतु अश्विनचे काही चुकलेच नाही. त्याने जे काही केले ते क्रिकेट नियामानुसारच केले. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करण्यासाठी धाव …
Read More »मोदींचा झंझावात
देशात प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागलायं. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकहाती प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या झंझावातापुढे विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्ष निष्प्रभ ठरत आहेत. महिनाभर चालणार्या या प्रचाराच्या गदारोळात मतदार आपल्या देशाची सूत्रे कोणाच्या हाती सुपूर्द करतोय याकडे सार्या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चढत्या …
Read More »भाजप, शिवसेनेचे अलिबागेत शक्तिप्रदर्शन
आरडीसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार : अनंत गीते; उमेदवारी अर्ज दाखल अलिबाग : प्रतिनिधी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जरा जास्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे, ते भ्रष्टाचाराच्या भस्मासूरला मोठा करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघावे लागेल. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवून त्यांना धडा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper