Breaking News

Yearly Archives: 2019

बनावटगिरीचा कहर; 45 बेरोजगांराना करोडोंचा गंडा

अलिबाग : प्रतिनिधी बेरोजगार तरूण नोकरीधंद्यासाठी भटकत असताना त्यांच्या   मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. असाच गैरफायदा घेऊन 45 बेरोजगारांना 2 कोटी 91 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा कामोठे (ता. पनवेल) येथील राहणारा …

Read More »

श्रीवर्धन -नालासोपारा बसला अपघात, सर्व प्रवासी सुखरूप

म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन – नालासोपारा एशियाड बसला पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान समोरून येणार्‍या ट्रकने ठोकर दिली. या अपघातात बसमधील सर्व 44 प्रवासी सुखरूप बचावले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला.   श्रीवर्धन-नालासोपारा एशीयाड बस (एमएच-20,बीएल-3230) मंगळवारी संध्याकाळी …

Read More »

टिकाऊ रंगाची जपानी टेक्निक भारतात, अरहन टेक्नॉलॉजीसचा प्रयत्न, पर्यावरणपूरक रंग असल्याचा दावा

कर्जत : बातमीदार जपानमध्ये 25 वर्षे कॉन्सल्टसी क्षेत्रात काम करणारे सुदेश रोकडे यांनी उष्ण वातावरणात आणि खार्‍या हवामानात तब्बल 15-20वर्षे तग धरू शकेल असा रंग बाजारात आणला आहे.जपानमध्ये उत्पादन होत असलेला हा रंग भारतात रोकडे यांनी अरहन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक असलेल्या या रंगावर …

Read More »

रोह्यातील अपूर्वा पाटील ‘मिस कोकण‘ विजेती

रोहे : प्रतिनिधी चिपळूण येथील शितल राजे फाऊंडेशन आणि कोकण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मिस कोकण स्पर्धेत रोहा शहरातील अपूर्वा पाटील हिने विजेतेपद पटकावले. मिस कोकण 2019 किताबासाठी रविवारी (दि. 24) चिपळूणमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे कॉन्टेस्ट …

Read More »

कत्तलीसाठी आणलेली जनावरे पोलिसांनी वाचविली खालापूरात तिघांना अटक

कर्जत : बातमीदार हाळ बुद्रुक येथे खालापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कत्तलीसाठी आणलेल्या 5 जनावरांना वाचविण्यात यश आले असून, या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर एका जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेला दलालदेखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. खोपोलीनजीकच्या हाळ बुद्रुक येथील हयात जळगावकर आणि मुजीब जळगावकर यांच्या …

Read More »

उपोषणाच्या इशार्यानंतर जिल्हा परिषदेला जाग

नांदगाव प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी निधीची तरतूद मुरुड : प्रतिनिधी इमारत नादुरुस्त झाल्यामुळे मुरुड तालुक्यातील नांदगाव प्राथमिक शाळा गेल्या तीन वर्षांपासून बंद असून, या शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी बसवून शिकविले जात आहे. अनेकांनी मागणी, पत्रव्यवहार करुनही रायगड जिल्हा परिषद या शाळा इमारतीची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देत नव्हती. मात्र …

Read More »

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी

वडखळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल पेण : प्रतिनिधी कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडखळ येथील एल अ‍ॅण्ड टी कॉलनी घडली असून, या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  फिर्यादी (रा. एल अ‍ॅण्ड टी कॉलनी, ब्लॉक पी, वडखळ) हे …

Read More »

खोपोलीतील नाट्यगृह भाडेवाढ जैसे थे

सहा महिन्यांत एकही प्रयोग झाला नाही खोपोली : प्रतिनिधी शहरात कला संस्कृती जोपासनासाठी खोपोली नगर परिषदेकडून छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह  व नाट्यगृह संकुलाची निर्मिती करण्यात आली.  या नाट्यगृहाचे तीन तासाठीचे भाडे दहा हजार होते. मात्र ऑगस्ट 2018 पासून  दुपटीने भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नाट्यकर्मी आणि नाटक व …

Read More »

भारत अवकाश सत्ता!

एका अर्थाने भारत 27 मार्च 2019 या दिवशी ‘जागतिक अवकाश महासत्ता’ ठरला आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी घडवण्यासाठी जे समर्थ नेतृत्व हवे, ते मोदी यांच्या ठायी आहे. त्यामुळेच की काय विरोधकांना ही घडामोड फारशी सुखावणारी ठरलेली नसावी. शांततेसाठीच भारत या क्षमतेचा वापर करील, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी जगाला दिला …

Read More »

भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीची विजयी सलामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अठराव्या स्थानावर असणार्‍या ली वेनमेई-झेग यू या जोडीला पराभवाचा धक्का देऊन सनसनाटी सलामी दिली. महिला दुहेरीच्या सलामीच्या लढतीत राष्ट्रकुल पदकविजेत्या अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीने ली-यू जोडीवर 22-20, 21-19 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर …

Read More »