पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकचे नगरसेवक आणि भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांच्या मातोश्री हिराबाई चंदर बिनेदार यांचे शनिवारी (दि. 30) पहाटे 5 वाजता नवीन पनवेल येथे वृद्धत्वाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनाला जाण्यापूर्वी हिराबाई बिनेदार यांचे अंत्यदर्शन घेतले आणि बिनेदार कुटुंबीयांचे …
Read More »Yearly Archives: 2019
एमआयडीसीच्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकर्यांचा विरोध
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकर्यांनी हरकत घेतली आहे. शेकडो शेतकर्यांनी शनिवारी (दि. 30) अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांची भेट घेऊन आपले आक्षेप नोंदवले. आमचा भूसंपादनाला विरोध नाही, मात्र जमिनींना योग्य भाव मिळावा, स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य योग्य पद्धतीने करावे, स्थानिक प्रकल्पग्रस्त …
Read More »विधानसभेत घमासान; भाजपचा सभात्याग
सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर संपूर्ण कामकाज घटनाबाह्य : देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी (दि. 30) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. या वेळी सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले. चार आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व 105 आमदारांनी या वेळी सभात्याग केला. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते …
Read More »दीपक गुरव यांनी शब्द पाळला; उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा
पेण : प्रतिनिधी पक्षांतर्गत झालेल्या समझोत्यानुसार पेणचे उपनगराध्यक्ष दीपक गुरव यांनी शनिवारी (दि. 30) आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्याकडे दिला. या वेळी नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, अजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी …
Read More »नागोठणे आरोग्य केंद्राच्या कारभारासंदर्भात आमदार रविशेठ पाटील घालणार लक्ष
नागोठणे : प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काही वेळा कुलूप लावले जाते. हा विषय माझ्या कानावर आला असून लवकरच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना येथे आणून त्यांच्या समवेत या ठिकाणी चर्चा करणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने नागोठणे आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच …
Read More »कर्जतमध्ये उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी
कर्जत : बातमीदार उल्हास नदीवर कर्जत तालुक्यात पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी मागील राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल 20 कोटींची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत, अशी मागणी होत होती. …
Read More »मुरूडमधील इंटरनेट सेवा बंद
दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार 10 दिवस ठप्प मुरूड : प्रतिनिधी निसर्गरम्य मुरूड शहर व परिसरात आपली हक्काची जागा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जागा खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याद्वारे शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो, मात्र गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात एकाही …
Read More »कर्जत पालिकेकडून जलकुंभांची स्वच्छता
प्रत्येक टाकीत होता सहा इंच मातीचा थर कर्जत : बातमीदार कर्जत शहराची वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेतील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नव्हते. 20 वर्षांनंतर आता या योजनेतील जलकुंभ स्वच्छ केले जात आहेत. त्यात प्रत्येक जलकुंभामध्ये सुमारे सहा इंच मातीचा थर आढळून आला. दरम्यान, जलकुंभ स्वच्छ केल्याने कर्जत शहराला …
Read More »धोनीच्या भवितव्याबद्दल सौरव गांगुली म्हणतो…
कोलकाता : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केले आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी …
Read More »महाविकास आघाडी सरकार आणि महाआव्हाने
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेऊन सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper