नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …
Read More »Yearly Archives: 2019
उमेदवारांना सुट्या, करीदिनाची आडकाठी
उस्मानाबाद ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे़ दुसर्या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवसांची गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे़ …
Read More »योग आहारच्या वतीने मोफत योगा शिबिर
उरण ः दिनेश पवार : येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योग आहारच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मनोज गॅलेक्सी नागाव (म्हतावली) येथे महिलांसाठी मोफत योग शिकविण्यात आला. योग ट्रेनर प्राजक्ता सरवैया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या रोजच्या आहाराविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी विचारलेल्या …
Read More »नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या शिष्टमंडळाची जेएनपीटीला भेट
नवी मुंबई ः प्रतिनिधी : नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 19 सदस्यांनी जेएनपीटी ला भेट दिली ज्यामध्ये भारतीय नागरी व सेनादलातील वरिष्ठ अधिकारी, तसेच मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या म्यानमार, यूएसए नौसेना, इजिप्त, श्रीलंकासारख्या परकीय देशांतील अधिकार्यांचा समावेश होता. अभ्यासक्रमाचा एक भाग म्ह्णून राज्याच्या आर्थिक विकासाचा आढावा घेणे तसेच देशाच्या विकासाशी निगडीत विविध पैलूंचा …
Read More »सुराज्य अभियानात सहभागी व्हावे!-डॉ. उदय धुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त : हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार्र्या छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झाले पाहिजे. या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ सुरु केले आहे. त्यात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले. …
Read More »कबड्डी स्पर्धेत रायवाडी संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 49वी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पांडवादेवी क्रीडा मंडळ रायवाडीने विजेतेपद पटकाविले. जय हनुमान संघ वायशेत उपविजेता ठरला. काळंबादेवी स्पोर्ट्स गडबला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 संघ …
Read More »प्रसनजीत बोसची प्रशिक्षकपदी निवड
पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 4मध्ये राहणारा प्रसनजीत बोस याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अंडर 14 ते 16 वर्ष वयोगटातील क्रिकेटपटूच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोर्समध्ये जीएसआर क्रिकेट अकादमीमध्ये प्रसनजीत बोस याने प्रथम क्रमांक पटकावला. नुकतीच त्याची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्याचे …
Read More »युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा
हाँगकाँग : वृत्तसंस्था युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण 27 (8 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य) पदकांची कमाई करीत दुसरे स्थान पटकाविले. चीनने सर्वाधिक 12 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य अशी 31 पदकांची कमाई केली; तर जपानने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशा 20 पदकांसह तिसरे …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनांतील थकीत रकमेचा भरणा करण्यास मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महामंडळाने राबविलेल्या गृहनिर्माण योजनांकरिता काढण्यात आलेल्या संगणकीय सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारांस थकीत रकमेचा भरणा करण्यास 25 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या 24 डिसेंबर, 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. गृहनिर्माण योजनांतील ज्या …
Read More »अर्जुन तेंडुलकर टी-20त खेळणार
मुंबई : प्रतिनिधी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या दुसर्या हंगामामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज ही वैशिष्ट्ये जपणार्या 19 वर्षीय अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणार्या अर्जुनने 2016 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper