Breaking News

Yearly Archives: 2019

आजीबाईंच्या पित्ताशयातून निघाले 1110 खडे

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्याच महिन्यात खारघर येथील महिलेच्या पित्ताशयातून 550 खडे काढण्याची घटना ताजी असताना अलिबाग येथे राहणार्‍या 94 वर्षीय महिलेच्या पित्ताशयात 1110 खडे मिळाल्याची दुर्मीळ घटना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे घडली आहे.   या केसमध्ये या  आजींवर लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सा करून त्यांचे पित्ताशय काढून …

Read More »

आयर्लंडच्या खेळाडूचा विक्रम

डेहराडून : वृत्तसंस्था अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या मालिकेत अफगाणिस्तानने 7 गडी राखून सामना जिंकला. चौथ्या डावात अफगाणिस्तानला देण्यात आलेले 147 धावांचे आव्हान त्यांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रहमत शाह (76) आणि इहसनुल्लाह (नाबाद 65) यांच्या 139 धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला, पण …

Read More »

…अन् आजोबांचे नृत्य पाहून आजींनीही धरला ताल

पनवेल : प्रतिनिधी दातार इन्स्टिट्यूटच्या ‘आनंदोत्सव-9’मध्ये  ओ मेरी जोहरा जबिन, म्हणत नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनीही ताल धरल्याचे पाहून अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागले आणि त्यांच्या तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटत होते.   …

Read More »

कबुतरांना खाद्य न देण्याचा मनपाचा निर्णय

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कबुतरांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड येथील अनेक नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळल्याची माहिती समोर येत आहे.  आयुक्त  गणेश देशमुख पनवेलकरांच्या आरोग्यासाठी जनजागृती करताना दिसतात. पनवेल व …

Read More »

ऐरोलीत नवी मुंबईतील भूमिपुत्र चळवळ

नवी मुंबई : बातमीदार ऐरोली गाव ग्रामस्थ मंडळ आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या ऐरोली टीमच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली गाव गावदेवी मैदान येथे भूमिपूत्र चळवळीला शुक्रवारी (दि. 15)  सुरुवात झाली. ग्रामसभेसाठी विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षण, प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचा ग्रामस्थांच्या अस्तित्वाशी असलेला संबंध हा विषय तांत्रिक दृष्ट्या प्री मिटिंगमध्ये समजावून सांगण्यात आला. …

Read More »

पनवेलकरांना उत्सुकता मेट्रोच्या आगमनाची; सप्टेंबरमध्ये येणार 18 कोच, सिडकोची जोरदार तयारी

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई परिसरातील बहुद्देशीय प्रकल्प म्हणून चर्चेत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेला मेट्रोचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून या मेट्रोच्या मार्गावर धावणारे मेट्रोचे कोच नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 6 कोच सध्या नवी मुंबई तळोजा फेज 1मधील मेट्रोच्या डेपोमध्ये दाखल झाले …

Read More »

एसटी महिला वाहकांचा नव्या गणवेशाला विरोध

पेण : प्रतिनिधी : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेष धारण करून तिकीट वाटपाची कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा ‘विदुषकी’ गणवेश घालून कामगिरी करताना महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश …

Read More »

वृक्षतोड, दारूभट्ट्यांप्रकरणी कारवाई

वनविभागाकडून कर्जतमध्ये दोघांवर गुन्हा दाखल वार्ताहर : विलास श्रीखंडे : कर्जत तालुक्यातील वनपरिक्षेत्र पूर्व अंतर्गत येणार्‍या खांडपे राऊंडमधील मुंढेवाडी गावालगत असणार्‍या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी करणे या गुन्ह्यांतर्गत मुंढेवाडी येथील शरद शंकर ठोंबरे आणि तुळशीराम हरी खैर या दोघांविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1) ब, …

Read More »

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून प्रकाश देसाई पुन्हा शिवसेनेत

पाली : प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत यूटर्न घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे. प्रकाश देसाई यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हा ते राष्ट्रवादीत …

Read More »

आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपण करा -शितोळे

अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हे त्यांनी काळजीपूर्वक पाहावे यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी रविवारी …

Read More »