Breaking News

Yearly Archives: 2019

खारघरमध्ये महिलांच्या अंगावरील दागिने लुटले

पनवेल : वार्ताहर चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंच्या कारवाया नवी मुंबईत सुरूच असून या लुटारूंनी खारघरमध्ये दोन दिवसांत चार महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेले आहेत. या लुटारूंविरोधात खारघर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंनी अशा महिलांवर पाळत ठेवून त्यांचे दागिने लुटले. या …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात फूड फेस्ट ; शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच शिक्षणेतर कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार महाविद्यालयात प्रथमच फूड फेस्ट-2019चे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टचे उद्घाटन  ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.च्या संचालिका शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी …

Read More »

विमानतळ प्रकल्पग्रस्त स्थलांतरास वेग

बेलापूर : रामप्रहर वृत्त नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील 10 गावांपैकी दोन गावांतील 300 लोकांचे स्थलांतर शिल्लक राहिले असून हे स्थलांतर या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे.  नवी मुंबई विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1061 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिडकोने गेल्या वर्षी या जमिनीवर बांधकाम सुरू केले …

Read More »

राजिपच्या सर्व अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

अलिबाग : प्रतिनिधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांना झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे प्रशासन हादरून गेले आहे. सर्व अधिकार्‍यांनी धसका घेतला आहे. आता सर्व प्रमुख अधिकार्‍यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार गांभीर्याने सुरू झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 13) जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक झाली. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड …

Read More »

कर्जत शहरातील उघडी गटारे होणार बंदिस्त

नगर परिषद पदाधिकार्‍यांकडून पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील सर्व रस्ते अद्याप काँक्रीटचे झाले नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारे उघडी असून त्यातून डासांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. हे लक्षात घेता नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या सहकारी सदस्यांसह नागरी भागात जाऊन गटारांची पाहणी केली. दरम्यान, काँक्रीटचे रस्ते न झालेल्या भागातील …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विनोद बुद्धू सहाणी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील पेंधरगाव येथे 1 मार्च 2018 रोजी घडली होती. पिडीत मुलगी आरोपीच्या शेजारी राहत होती. या …

Read More »

रुबी कंपनीने घातक रसायन, सांडपाणी सोडले नाल्यात

खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील खरसुंडी गावाची पाणीपुरवठा योजना असलेल्या नाल्यात गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी कपड्यांना रंग देण्याचे काम करणार्‍या रुबी मिल्स कंपनीचे घातक रसायन व सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याने खरसुंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रुबी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …

Read More »

आरोग्य संदेशासाठी सायकलवरून 1355 किमीचा प्रवास

पुणे ः प्रतिनिधी :  आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी सायकलवरून पुणे ते विषाखापट्टणमपर्यंत 1355 किलोमीटरचा प्रवास केला. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आरोग्याचा …

Read More »

दहशतवादी हल्ले करणारा पाक मोकाट कसा?

बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी …

Read More »

झटपट श्रीमंत होण्यासाठी केल्या 50 घरफोड्या

पुणे ः प्रतिनिधी : झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकार्‍यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे 5 लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी …

Read More »