मुंबई ः प्रतिनिधी दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकाच्या कामातून सुटका झाली आहे. मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी-बारावी बोर्डाचे काम पाहणार्या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी करीत होत्या. अखेर निवडणूक आयोगाच्या उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी वळवी यांनी परिपत्रक …
Read More »Yearly Archives: 2019
एअर स्ट्राइकनंतर मृतदेह हलविले पख्तून्वाला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा येथे हलवले जात असल्याचे वृत्त काही उर्दू प्रसारमाध्यमांमध्ये दिले जात असल्याची माहिती गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्ता सेनगे हसनैन सीरिंग यांनी दिली आहे. हसनैन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं …
Read More »‘जमीन घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात केवळ वड्राच नव्हे तर श्रीमती वड्रा आणि त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे, किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला …
Read More »काँग्रेसशी आघाडी नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर
अकोला : प्रतिनिधी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याचे म्हटले आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि. 12) प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले. लातूरचे अण्णाराव पाटील, सातार्याचे लक्ष्मण माने हे …
Read More »एक्स्प्रेस वेवर दरड हटविण्याचे काम सुरू
खंडाळा : प्रतिनिधी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम मंगळवार (दि. 12) पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी वर्कब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक्स्प्रेस वेवरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम 12 ते …
Read More »स्वतःची अस्वस्थता लपवण्यासाठी सुपारीबाजाचे आमदारांवर शिंतोडे
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गाढी नदीच्या किनार्याजवळ भिंगारी गावासमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि महामार्ग रूंदीकरणाचे, तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कामाला लागणारे कच्चे साहित्य आणि कामगारांना तात्पुरता निवारा व बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे तूर्त पाडले …
Read More »डॉ. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये
मुंबई : प्रतिनिधी भाजपला पराभूत करण्याची स्वप्ने पाहणार्या काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा दणका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय यांनी मंगळवारी (दि. 12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह नगरमधील पक्षाची एक फळीच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला …
Read More »96 हजार ‘व्हीव्हीपॅट’चा होणार वापर
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहा लाख कर्मचार्यांना प्रशिक्षण मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील 96 हजार मतदान केंद्रांवर काम करणार्या 6 लाख कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही …
Read More »श्रीरंग बारणे पुुन्हा निवडून येतील ; शिवसेना नेते बबन पाटील यांचा विश्वास
पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे, परंतु ते नवखे उमेदवार असल्याने गेली पाच वर्षे मतदारसंघात जनतेसाठी सदैव झटणारे युतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे हेच पुन्हा निवडून येतील, असा ठाम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी व्यक्त केला. ते …
Read More »रोह्यात प्राथमिक शिक्षिकांचा महिला दिन उत्साहात साजरा
रोहे : प्रतिनिधी : तालुका प्राथमिक शिक्षिका यांच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात रोहा तालुक्यातील 200 हून अधिक प्राथमिक शिक्षिकांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रम सादर केले. या वेळी घेतलेल्या ‘पैठणी’च्या खेळात निवेदिता नाईक (रोठखुर्द) यांनी प्रथम, कल्पना पवार (धामणसई) यांनी द्वितीय, तर अश्विनी कारभारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper