Breaking News

Yearly Archives: 2019

अजस्त्र अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जासईत एका दगडखाणीच्या कार्यालयाच्या पाठीमागे आलेल्या एका अजस्त्र अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आनंद मढवी आणि विनीत मढवी यांनी पकडून चिर्ले येथील डोंगरावर सोडून जीवदान दिले आहे. मनोहर पाटील यांच्या जासई येथील दगडखाण व्यवसायाच्या कार्यालयापाठीमागे काम करणार्‍या कामगाराला एक अजस्त्र अजगर असल्याचे आढळून आले. …

Read More »

उद्धव ठाकरेंना शपथ घेण्यापासून रोखा

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल मुंबई ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे …

Read More »

‘आदेश देणे सोपे असते, आता उत्तरे द्यावी लागतील’

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची वेगळी आहे. मातोश्रीमध्ये बसून आदेश सोडणं सोप्पं असतं. विधिमंडळात प्रश्नांची अधिकृत उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे आता विधानसभेचं घोडा मैदान दूर नाही. आम्ही विरोधक म्हणून महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी गोळा बारूद घेऊन सज्ज आहोत, असा इशारा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. शपथविधीनंतर बोलताना त्यांनी …

Read More »

महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू

निलेश राणेंची शिवसेनेवर टीका कणकवली : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी …

Read More »

पनवेल : महापालिका प्रभाग 18मधील ठाणा नाका रोड येथील जानव्ही सोसायटीलगत असलेल्या गार्डनची तेथील राहिवाशांच्या मागणीनंतर नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने साफसफाई झाली. याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. या वेळी लीना पाटील, प्रसाद कंधारे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, महेश सरदेसाई, प्रसाद हनुमंते आदी उपस्थित होते.

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे संविधान दिन साजरा

पनवेल : वार्ताहर बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या शाखांमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  बँकेच्या  वाशीस्थित शाखेत व अंचल कार्यालयातही संविधान दिन साजरा झाला. या कार्यक्रमास बँकेचे मुख्य प्रबंधक दत्तात्रय कावेरी, ज्योती बाडकर, नीलिमा खोपकर, नीलम कारमे, नमिता मेश्राम, अरविंद मोरे, गोपीचंद पाटेकर, निधी शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी …

Read More »

गाड्यांच्या काचा फोडून होतेय ऐवजाची चोरी

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील अनेक विभागात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान वस्तूंची चोरी एक टोळी करीत आहे. या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा या टोळीचा माग कधी काढणार, अशी विचारणा वाहनमालक करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वाशी येथे उभ्या करून ठेवलेल्या गाड्यांच्या …

Read More »

अवैध वाहतूक : 278 वाहनांवर कारवाई, पनवेल आरटीओने केली 76 लाख 44 हजारांची वसुली

पनवेल : वार्ताहर पनवेल आरटीओने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवून 278 वाहनांवर धडक कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाईत 33 वाहने जप्त करण्यात आली आहेत. सायन-पनवेल मार्गावर तसेच पनवेल भागात बेकायदेशीररीत्या प्रवाशांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाद्वारे …

Read More »

पनवेल : चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सांगडे येथील प्रभाग क्रमांक 3चे भाजप उमेदवार सूर्यकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश …

Read More »

करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा

पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी (दि. 27) झाली. या ग्रामसभेत पुढील पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला. या सभेला भाजपचे करंजाडे विभागीय प्रमुख कर्णा शेलार उपस्थित होते. करंजाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील पाणीप्रश्न, वीज, पेव्हर ब्लॉक, गटारांची साफसफाई, शौचालयांची दुरुस्ती, आदिवासी बांधवांचे प्रश्न यांसह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात …

Read More »