अलिबाग : जिमाकापनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना कोविड-19 रुग्णालयाची स्थापना करण्यात आली असून, हे 120 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, जिल्हा शल्यचिकित्सक …
Read More »Monthly Archives: March 2020
वरळी कोळीवाडा पोलिसांकडून सील
कोरोनाचे चार संशयित रुग्ण आढळल्याने खबरदारी मुंबई : प्रतिनिधीकरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या चार संशयितांपैकी एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही. यातील एक ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करीत होता, इतर तिघे …
Read More »वीज दरात मोठी कपात
राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीराज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक दरात 10 ते …
Read More »विशेष गटांची स्थापना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे पाऊल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात एक हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यू झालेल्यांचा आकडा 30च्या घरात पोहोचला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा …
Read More »लॉकडाऊनमध्ये फिट राहा!
पंतप्रधान मोदींनी शेअर केली योगासने नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना लॉकडाऊनच्या या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेससाठी काय करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी (दि. 29) दिले. त्यांनी योगासने करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. मन की बात कार्यक्रमात एका व्यक्तीने पंतप्रधान …
Read More »‘देशात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार नाही’
नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत, मात्र या चर्चा म्हणजे अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. केंद्राच्या या …
Read More »कोरोनाच्या लढाईत ‘रयत’कडून अर्थसहाय्य
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले आर्थिक योगदान देत आहेत. रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेत दोन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे. कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना देश मोठ्या धैर्याने करत आहे, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याने …
Read More »आरोग्याची काळजी घ्या : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
रेवदंडा : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आप्पासाहेबांनी व्हिडीओ क्लिपद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. शासनाचे आरोग्यदूत असलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, सध्या जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जनतेने वेळोवेळी आपले हात …
Read More »पोलादपूर प्रशासन 24 तास सज्ज
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला जाणारा घाटरस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटरस्ता पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून पोलादपूर महसूल तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतरण होऊ नये, यासाठी चोवीस तास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कारणाखाली फिरणार्या काही …
Read More »मुरूडचे जनजीवन विस्कळीत
मरूड : प्रतिनिधी – मुरूड शहराचे जनजीवन पूणपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनो प्रतिबंधासाठी शासन योग्य पाऊल उचलत आहे. पण लोकांना असल्या जीवनाची सवय नसल्याने एक एक दिवस घरात बसून घालवणे कठीण जात आहे. त्यातूनच लोक टुव्हीलर घेऊन बाजारात येतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या मुरूड बाजारपेठेत सकाळी पूर्ण लोक डाऊन …
Read More »