कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे जागतिक संकट ओढवले आहे. अशा वेळी पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेचे रक्षण करतात. त्या वेळी पोलिसांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कर्जत येथील नऊ वर्षांच्या चिमुरडीने आपल्या हस्ताक्षराने रायगड जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. त्याच वेळी पोलीस …
Read More »Monthly Archives: March 2020
अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना रायगडात बंदी
म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, पण त्यानंतरही रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी आता रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्यांना यातून मुभा आहे, तर अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पास दिले जाणार …
Read More »बौद्ध समाज युवा संघाकडून रुग्णांना मोफत जेवण
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. त्यांची ही गैरसोय बौद्ध समाज युवा संघ रायगडने दूर केली आहे. या रुग्णालयात दाखल रुग्णांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बौद्ध समाज युवा संघ रायगडच्या वतीने मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली …
Read More »रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कर्जत ः बातमीदार राज्य सरकारच्या आवाहनानुसार नेरळ येथील मुस्लिम आणि बोहरी समाज यांच्या माध्यमातून नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करून रक्तदान शिबिर यशस्वी केले. नेरळच्या सम्राटनगर भागातील बोहरी मशीद परिसरात नेरळ मुस्लिम-बोहरी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन नेरळ …
Read More »म्हसळा ग्रामपंचायत हद्दीत जंतुनाशक फवारणी
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाने तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील सर्व महसुली गावे, वाड्या वस्त्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. आंबेत, रोहिणी, आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव बु., पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, कणघर, लेप, कोळे, नेवरूळ, जांभूळ, …
Read More »‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात’
अलिबाग ः जिमाका कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून संस्थेतील सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काही आवश्यक सूचना केल्या आहेत. सर्व गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर्स ठेवून प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर्स उपलब्ध करून …
Read More »भाजप पदाधिकारी धावले सर्वसामान्यांच्या मदतीला; देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला कर्जत भाजपची साथ
कडाव ः वार्ताहर देशातील व महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवासुविधा मात्र सुरू राहिल्या आहेत. सध्या राज्यातील गोरगरीब व ज्या मजुरांचा रोजंदारीवरच उदरनिर्वाह सुरू होता अशा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दानशूर हात पुढे यावेत, असे …
Read More »कसोटीत संयम महत्त्वाचा
हल्लीच्या धावत्या युगात सर्वांना सर्वकाही झटपट होणे अपेक्षित असते. त्याला खेळही अपवाद राहिलेले नाहीत. दर्शकांना कमी वेळेत निकाल हवा असतो. त्यामुळे लीग प्रकाराला चांगलीच पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे, पण पूर्वी कसोटी क्रिकेट लोकप्रिय होते. त्यात संयम महत्त्वाचा ठरत असे. आताही माणूस एका वेगळ्या कसोटीवर आहे ती म्हणजे जीवनाची… कोरोना …
Read More »महाडच्या दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा; एरंडाची फळे खाल्ल्याने त्रास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार
महाड : प्रतिनिधी रानात जाऊन एरंडाची फळे खाल्ल्याने महाड तालुक्यातील दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा झाली. या मुलांवर तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी देण्यात आल्याने महाडमधील दासगाव आदिवासी वाडीतील मुले शनिवारी (दि. 28) संध्याकाळी 3 वाजण्याच्या सुमारास शेजारील जंगलात फिरण्यास गेली …
Read More »शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या गरीब, गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी, या मागणीला …
Read More »