Breaking News

Monthly Archives: March 2020

भवानी फाऊंडेशनकडून अन्नदान

उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग होऊ नये त्या करिता सरकारने सर्वत्र लॉक डाऊन केले आहे, त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे झोपड्यात राहणार्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. गरिबांना मदतीचा हात देण्यासाठी नवीमुंबई येथील भवानी फाऊंडेशनच्या वतीने  सोमवार (दि. 30) उरण बोरी पखाडी येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील सुमारे 150 गरिबांना अन्नदान …

Read More »

दारूची वाहतूक करणार्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल परिसरातून दारूची वाहतूक करणार्‍या वाहनांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 30) पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार (क्र.एमएच 03/सीएच 2827) या गाडीतून शागिर छोटू खान(29, रा. लोटस …

Read More »

रायगडमधील 500 मजूर अडकले कर्नाटकात

अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 500 आदिवासी मजूर कर्नाटकात अडकून पडले आहेत. हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरीत झाले होते, मात्र मजुरांचे ठेकेदार पळून गेल्याने सारे अडचणीत सापडले आहेत.आता स्थानिक प्रशासनाकडून त्यांची व्यवस्था …

Read More »

उरणमध्ये अन्नदान पुरवठा मदत केंद्र कार्यान्वित

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, उनपचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. सरकारच्या लॉकडाऊन आदेशामुळे जे उद्योग व्यवसाय प्रभावीत झालेले तसेच बेरोजगार बेघर व्यक्ती …

Read More »

उरण तालुक्यात पूर्णत: शुकशुकाट

कोरोनाचे 29 संशयित विलगीकरण कक्षात; एकही बाधित नाही उरण : प्रतिनिधी – 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कलम 144 संचारबंदी लागू करण्यात आली असून, उरण शहरात व तालुक्यातील रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पसरला असून, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात पायी चालत व क्वचित वाहनातून रुग्ण जाताना दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत …

Read More »

अफवांना आवरा!

प्रसारमाध्यमांनीही कोरोनासंदर्भातील बातम्या देताना जबाबदारीचे भान काटेकोरपणे बाळगायला हवे. कोरोनाच्या फैलावामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अडचणी निर्माण होतील अशा कुठल्याही बातम्या या काळात प्रसारमाध्यमांनीही देता कामा नये, तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही यासंदर्भातील संदेश पुढे पाठवण्याचे उद्योग थांबवलेच पाहिजेत. भीती, गोंधळ आणि अज्ञान यातून चुकाच …

Read More »

‘कफ’च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर – पनवेल येथील सिटिझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कफ नगरमधील बिरमोळे हॉस्पिटल येथे हे शिबिर झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे निकष पाळत हे शिबिर झाल्यामुळे कफचे विशेष कौतुक होत आहे. पनवेलच्या सामाजिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव …

Read More »

उरणमध्ये महामार्गावर वाहनांना बंदी

उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच महामार्गावरील वाहने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनीही 21 दिवसांचा लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरनेर-खारपाडा महामार्गावर चिरनेर हायस्कूलच्या ठिकाणाजवळ  नाकेबंदी करण्यात येत असून, कोकण, गोव्याकडे जाणार्‍या प्रत्येक वाहनांला पुढील महामार्गावर …

Read More »

खारघर अग्निशमन दलाचे आभार

खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण काळूराम पाटील यांनी सिडको खारघर येथील अग्निशमन दल यांच्याकडे औषध फवारणीसाठी वैयक्तिक मागणी केली असता त्वरित त्या मागणीचा विचार करून पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग क्रमांक 4 मधील सेक्टर क्रमांक 21 या ठिकाणी औषध फवारणी करण्यास चालू करण्यात आली. अशा …

Read More »

गरजूंच्या मदतीसाठी भाजपचा पुढाकार

हातावर पोट असणार्‍या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेविका वृषाली वाघमारे यांची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी संचारबंदी संपूर्ण देशात लागू केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जी लोक रेल्वे स्टेशन, बसस्टॉप या ठिकाणी अडकलेली आहेत अशा लोकांना नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या सहकार्याने जय बजरंग …

Read More »