Breaking News

Monthly Archives: March 2020

राणा कपूर-प्रियंका गांधींचे कनेक्शन? येस बँक घोटाळ्यात खळबळजनक खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी  येस बँकेवर सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) मनी लॉण्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रविवारी (दि. 8) पहाटे अटक केली. ईडीच्या अधिकार्‍यांनी 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली असून या प्रकरणात आता …

Read More »

पनवेल ः भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली अध्यक्षपदी मनीषा निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निकम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More »

पंतप्रधान मोदींचा नारीशक्तीला सलाम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगभर रविवारी (दि. 8) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने महिलांच्या योगदानाला डूडल व्हिडीओ अर्पण केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, …

Read More »

दीपाली खरात कामोठे सौंदर्य सम्राज्ञी; सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या तीन हिरकणींचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी कामोठे येथील दिशा महिला मंचकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. 7) महिला दिनानिमित्त कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ‘ती’ हिरकणी पुरस्कार 2020 देऊन सामाजिक क्षेत्रांत काम करणार्‍या तीन हिरकणींचा गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. रजत जाधव, सूरदास गोवारी, इंदू झा, जयसुधा …

Read More »

केरळात कोरोनाचे पाच नवे रुग्ण; संख्या पोहचली 39वर

तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था  भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’ उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉॅलनी परिसरात रविवारी (दि. 8) महिलांसाठी संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटिझन फोरम खांदा कॉॅलनी यांच्या वतीने ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत …

Read More »

येस बँकही आता ‘कर्नाळा’च्या मार्गावर

पेण ः येस बँकेची आर्थिक स्थिती घसरल्याने आणि अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 6) येस बँकेवर निर्बंध घालून ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ही वार्ता ग्राहकांना समजताच खातेदार, ठेवीदारांनी येस बँक व एटीएमबाहेर तुफान गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येस बँकही आता कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या मार्गावर चालली आहे. सकाळपासूनच …

Read More »

तेव्हा त्या माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते -योगीराज महाराज गोसावी

कर्जत : प्रतिनिधी हल्ली स्तुती करण्यापेक्षा निंदा करण्याकडे जास्त कल असतो. जो श्रेष्ठ आहे, त्याच्या पायी नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसर्‍याचे कौतुक करायला शिकतो, तेंव्हा माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते, असे प्रतिपादन एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी येथे केले.  भागवत धर्म सेवा मंडळ व …

Read More »

शेतकर्याची शक्कल; मिळविले वालाचे अमाप पीक

कर्जत : प्रतिनिधी यंदा पावसाळा लांबल्याने कडधान्याचे पीक कसे घ्यायचे? याची चिंता शेतकरी वर्गाला पडली होती. भात पिकाची कापणी झाली, तेव्हा शेतात चिखलच होता. नांगरणी करता येत नसल्याने कर्जत तालुक्यातील एका शेतकर्‍याने शक्कल लढवली. भात कापल्यानंतर त्याने चिखलावरच वाल पेरले आणि शेतात म्हशी नेऊन त्या शेतभर फिरविल्या. त्यानंतर वाल रुजला …

Read More »

पेणमध्ये होलिकोत्सवात उंचच उंच होळ्या

पेण : प्रतिनिधी उंचच उंच होळ्या पेण तालुक्यातील होलिकोत्सवाचे एक आकर्षण ठरत आहेत. शहरातील कोळीवाडा आणि कुंभार आळी या दोन ठिकाणच्या होळ्या सर्वांत उंच असल्याने त्या सर्वात जास्त आकर्षित ठरत आहेत. होलिकोत्सवाच्या 8 ते 10 दिवस अगोदरच शेजारील जंगलात जाऊन पेणमधील नागरिक होळी आणतात. त्या होळीला सुशोभीत करून या होळ्या …

Read More »