कोरोना विषाणूची बाधा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकारणाचा विषय नाही. कोरोनाशी लढा पुकारताना विद्यमान सरकारने कुठलीही कसर न ठेवता प्रामाणिकपणे वैद्यकीय मोहीम चालवावयास हवी. आमचे त्याला समर्थनच राहील असा निर्वाळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला याची नोंद घ्यायला हवी. कोरोनासारख्या घातक विषाणूशी लढताना आपण एकजुटीने राहायला हवे. गेले काही …
Read More »Monthly Archives: March 2020
पनवेलमध्ये विकसकाने बांधली चाळीवर दुमजली इमारत
पनवेल : प्रतिनिधी पटेल मोहल्ला पनवेल येथील बोहरा चाळीत भाडेकरू राहत असताना विकसक त्यावर स्लॅब टाकून दोन मजली इमारत उभी करीत असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भाडेकरूंनी पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची माहिती देऊन नगरसेवक मुकीत काझी यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे. पनवेलमधील पटेल मोहल्ला येथील …
Read More »संघशाखेत राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य -डॉ. समिधा गांधी
पनवेल : रामप्रहर वृत्त संघाच्या शाखेत चालणारे व्यायाम, खेळ, कवायती व बौद्धिकांमधून राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार डॉ. समिधा गांधी यांनी काढले. पनवेल शहरातील नंदनवन प्रभात शाखेचा पहिला वार्षिक उत्सव रविवारी (दि. 8) झाला. वार्षिक उत्सवाच्या दिवशी जागतिक महिला दिन होता. त्या दिनाचे औचित्य साधून सदर उत्सवाकरिता पनवेलमधील …
Read More »सीएए, एनआरसी समर्थनार्थ माथेरानमध्ये रॅली
कर्जत : बातमीदार सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. 11) माथेरानमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी रॅली काढली होती. लोक जागरण मंचने हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करून सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक अध्यक्ष हरिलाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील …
Read More »राजिपच्या अर्थसंकल्पात नऊ कोटींची घट
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा 2020-21 सालचा 63 कोटी 69 लाख 67 हजार रुपयांचा मूळ महसुली, तर 2019-20चा 11 कोटी 91 लाख 46 हजार रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अॅड. नीलिमा पाटील यांनी सभागृहात मांडला. तो मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या महसुली अर्थसंकल्पात …
Read More »पठाणी वादळाचा श्रीलंकेला तडाखा
भारतीय संघाचा सलग दुसरा विजय मुंबई : प्रतिनिधीअनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद 57 धावांची वादळी खेळी केली.मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी …
Read More »आजपासून टीम इंडिया-द. आफ्रिका वनडे मालिका
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 मालिका जिंकून न्यूझीलंड दौर्याची धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. उभय देशांतील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला गुरुवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केले. आफ्रिकेने घरच्या मैदानावर …
Read More »मध्य प्रदेशात राजकीय धूळवड
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्थामध्य प्रदेशात धूळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे …
Read More »विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 1 ते 12मधील रस्ते, फुटपाथ व गटारांच्या कामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) उत्साहात करण्यात आले.पनवेल महापालिका झाली तरी नवीन पनवेल परिसर अद्याप …
Read More »कर्नाळा बँकेवर प्रशासक
आठवड्यातच ठोस कारवाई करणार -पोलीस आयुक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारानंतर शासनाने बँकेवर प्रशासक अधिकार्याची नेमणूक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 9) माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला याबाबत …
Read More »