आतापर्यंत तब्बल 20 टन धान्य वाटप नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू नाका कामगार यांची …
Read More »Monthly Archives: April 2020
ड्रोनमुळे उठल्या गच्चीवरील मैफली
पनवेल : बातमीदार लॉकडाउनमुळे घराबाहेर पडता येत नाही म्हणून सोसायटीच्या गच्चीवर जाऊन गप्पांची मैफली रंगविल्या जात आहेत. येथे सुरक्षित वावर, तोंडाला मास्क असे नियमही पाळले जात नाहीत. यामुळे पनवेल शहर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्यांनी अशा नागरिकांवर लक्ष देण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे बुधवारी आकाशात भिरभिरणार्या ड्रोनमुळे या गच्चीवरील मैफली उठल्या …
Read More »छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पाऊस संपला की लग्न सराई व अनेक मोठ मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रामाची कायमस्वरुपी आठवण रहावी म्हणुन हा सोहळा टिपणारा छायाचित्रकार व शुटींग करणारे व्यवसायिक लाखो रुपये कर्जानी काढुन यावर्षी कॅमेर्यात गुंतवणुक केली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा …
Read More »नागोठणे पोलिसांकडून हातभट्टी उद्ध्वस्त
नागोठणे : प्रतिनिधी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार मोहन म्हात्रे, हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील, जितेंद्र चव्हाण, नयन रसाळ, सचिन भोईर, गंगाराम दुमाणे, सत्यवान पिंगळे या पोलीस पथकाने शुक्रवारी (दि. 24) पहाटे विभागातील गोयंडा आदिवासीवाडीच्या पूर्वेकडील जंगलात भागात हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. या …
Read More »कोविड-19 विरोधातील लढ्यात ‘एपीएम टर्मिनल’ही सहभागी
पनवेल : रामप्रहर वृत्त सरकारने 25 मार्च 2020 पासून टाळेबंदी जाहीर केल्यानंतर, गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावाने ओळखल्या जाणार्या ‘एपीएम टर्मिनल्स मुंबई’ने आपल्या ‘टर्मिनल’वरील कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली आहेत. हे टर्मिनल न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) येथे कार्यरत असलेल्या पाच कंटेनर टर्मिनल्सपैकी एक आहे. …
Read More »नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शंभरी पार
नवी मुंबई : बातमीदार मुंबईनंतर आता नवी मुंबईही कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. गेल्या काही दिवसांत दरदिवशी कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. शुक्रवारी सहा नव्या पोजिटिव्ह रुग्णांची भर यात पडल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 103 पर्यंत गेली आहे. बुधवारी महापे येथील एका आयटी कंपनीतील …
Read More »‘डिजिटल परवान्याने उद्योग, व्यापारात सुलभता आणावी’
अर्थचक्र फिरविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न आवश्यक नाशिक : प्रतिनिधी कोरोनाला घाबरून कायमचे घरात बसता येणार नाही. अर्थ चक्र फिरविण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करावेच लागतील. तेव्हा सर्व विचार व समन्वय साधून डिजिटल पद्धतीने सर्व परवाने विनाविलंब देऊन व्यापार व उद्योग क्षेत्रात सुलभता आणावी लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते …
Read More »सफाई कर्मचार्यांबाबत सद्भावना
पेण ः प्रतिनिधी कोरोनावर मात करण्यासाठी देशातील प्रत्येक नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. नर्स, सफाई कामगार आणि डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत ठरले …
Read More »संचारबंदीत कोलाड पोलिसांचा चोख बंदोबस्त
रोहे : प्रतिनिधी लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या काळात कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 तास कोलाड पोलिसांची गस्त सुरू आहे. रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून एक पोलीस ठाणे तालुक्याच्या ठिकाणी, तर दोन महत्त्वाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व नागोठणे …
Read More »आरोग्य सभापतींकडून विविध यंत्रणांशी संवाद
कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य तसेच शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना करून त्यांच्याकडून समस्या ऐकून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper