नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात देशाची लढाई सुरूच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) देशातील माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचप्रमाणे काँग्रेस …
Read More »Monthly Archives: April 2020
नेरळमध्ये मटण विक्रेत्याकडून ग्राहकाशी वाद, पोलिसात तक्रार
कर्जत : बातमीदार कोरोनामुळे टाळेबंदी व संचारबंदी असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मटण आणि चिकनची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे, मात्र नेरळमध्ये मटण विक्रेत्यांनी चढे दर लावून ग्राहकांची लूट सुरू केली होती. त्यावर तोडगा निघाल्यानंतर आता एका विक्रेत्याने ग्राहकाशी वाद घालून त्याला धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 5) घडली. याबाबत …
Read More »पनवेल परिसरातील भाजप लोकप्रतिनिधींचे मदतकार्यात योगदान
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपच्या वतीने गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात …
Read More »‘मरकज’ : 10 परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा; नवी मुंबई पोलिसांनी केली कारवाई
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावून नवी मुंबईत परतलेल्या आणि पोलिसांना याबाबत माहिती न देणार्या 10 परदेशी नागरिकांवर रविवारी (दि. 5) गुन्हा दाखल करण्यात आला. फिलिपाईन्सचे हे नागरिक 10 ते 16 मार्चदरम्यान नवी मुंबईत दाखल झाले होते. ते वाशी येथील …
Read More »दिवे उजळून प्रतिसाद
नवीन पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना विरोधातील आवाहनाला दिवे उजळून प्रतिसाद देण्यात आला.
Read More »नवीन पनवेलमधून 10 बॉक्स गुटखा जप्त
पनवेल : प्रतिनिधी कोरोनामुळे मावा, पान, गुटखा, गांजा, आणि दारू यांची होम सर्व्हिस नवीन पनवेलसह काही भागात सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अत्यावश्यक सेवेप्रमाणे या अमली पदार्थांची विक्री घरातून होत आहे. राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यानी नवीन पनवेल परिसरातून एका घरातून 10 बॉक्स विमल, रजनीगंधा, गुटखा जप्त करून खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात …
Read More »कोविड 19 विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून कर्मचार्यांचे आयुष्य धोक्यात टाकले आहे, या बातमीच्या संदर्भात …
Read More »मोकाट गुरांचा नागरिकांसह पोलिसांना मनस्ताप
श्रीवर्धन ः प्रतिनिधी महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण या आदेशाला हरताळ फासताना दिसत आहेत. त्यातच बोर्ली पंचतन येथे मुख्य रस्त्यावर व परिसरात मोकाट गुराढोरांचा मुक्त वावर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येणार्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावणार्या पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांनाही यामुळे अडथळा …
Read More »उरण पालिकेकडून जनजागृती फलक
उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उरण नगरपालिकेने भर रस्त्यावर सूचना फलक लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाने बाधीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. तरीही जनता याचे गांभीर्य मनावर घेत नाही. यासाठी ऐनकेन प्रकारे शासकीय प्रशासनाकडून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांना विशेष भत्ता द्या
स्त्री शक्ती फाऊंडेशनची मागणी पनवेल : वार्ताहर अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांना कर्फ्यु काळातील दिवसांचा विशेष भत्ता देण्याची स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे. आज कोरोनाच्या लढाईत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. व एवढी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper